Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

मॅजिक रियलिस्म

र
रोहित रामचंद्रय्या
Mon, 03/02/2020 - 12:24
🗣 4 प्रतिसाद
नमस्कार मित्र मंडळी. मराठी मध्ये आधुनिक काळात मॅजिक रियलिस्म तंत्र वापरून लिहिलेला कोणत्याही नवीन कथा किंवा कादंबरी आहे का? प्रणाम

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3244 views

🗣 चर्चा (4)
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 03/02/2020 - 12:38 नवीन
आहो फार लांब कशाला जाताय? इथे मिपावरचे सिध्द हस्त लिखक मोजींचे साहित्य वाचा ते म्याजिक रियालिझम का काय ते त्याचा एकदम फील येईल विशेषत: त्यांची काळी मावशी ही कथा, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Mon, 03/02/2020 - 13:36 नवीन
;)
  • Log in or register to post comments
र
रोहित रामचंद्रय्या Mon, 03/02/2020 - 12:42 नवीन
माहितिसाठी धन्यवाद
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 03/05/2020 - 04:45 नवीन
कालच एक कादंबरी वाचली वसंत वसंत लिमये यांची विश्वस्त. यात ट्रेकर्स च्या एका गटाला द्वारके च्या खजिन्या संबन्धी एक ताम्रपट सापडतो आणि एक शोधयात्रा सुरू होते . खूप सुंदर लिहीली आहे. उत्कंठा कायम ठेवणारे वेगवान कथानक आहे
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा