Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

रोमांचक भूल !

अ — अविनाशकुलकर्णी, Fri, 02/14/2020 - 08:15
.. चकित किंचित चिंतित उभी तू उभी आहेस जणू चितारलेले चित्र तु मदिर मकरंद सदृश सौंदर्य कळी कोवळी नव उन्मीलित तू पयोधर पीन किन्तु कटि क्षीण विधात्या ची रोमांचक भूल ! बाहे आहेत कि चन्द्रिका पुंज चेहरा कि पौर्णीमाचा चन्द्र. कवी रचित सुरस श्रृंगारतू

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3977 views

💬 प्रतिसाद
ख
खिलजि Fri, 02/14/2020 - 09:10 नवीन
आईची आन ग्रूदेव कसला छब्बूक चैलछबिला माल पेस्तवलायत ... हळूहळू कैक भूमिगत मिपाकर (माझ्यासारखे)खास हजेरी लावून जातील बघा .. मी तर म्हणतो ========== सुडौल अन कमनीय नारी बॉम्बशेल , तंबोराधारी चरचर काळीज चिरते नजर जरी ती जमिनीवरती
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Sun, 02/16/2020 - 09:09 नवीन
ळॉल ! :-))))))
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 02/19/2020 - 05:15 नवीन
भारी ! :-)
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 02/14/2020 - 10:18 नवीन
वॅंगल थोड्या चुकलाय. आणि सगळे पाहतील पण मी नाही पाहिला असे म्हणतील अन लिहीणार तर अजीबात नाही. लोकलाज.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 02/14/2020 - 11:19 नवीन
लगे रहो काका और आनेदो पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 02/14/2020 - 12:00 नवीन
छान आहे कविता ! (मी फोटो पाह्यला नाही असे नम्रपणे नमुद करू इच्छितो, अध्यक्ष महोदय !)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 19 hours ago
  • सुंदर !!
    1 day 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा