फोटो कसे मिपावर ठेव्याचे हे विसरलो... फ्लिकर वरून हे जमते का बघू
https://www.flickr.com/photos/187006410@N08/49528697693/in/dateposted-public/
💬 प्रतिसाद
च
चौकस२१२
गुरुवार, 02/13/2020 - 10:30
नवीन
काय जमेना .. मदत करा कृपया जाणकार मंडळी
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
गुरुवार, 02/13/2020 - 10:33
नवीन
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
गुरुवार, 02/13/2020 - 12:58
नवीन
सदरच्या संचयिकेत ९ प्रचि आहेत, त्यांच्या प्रचिंची लिंक लोकेशन मिळत नाहीय !
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
गुरुवार, 02/13/2020 - 13:04
नवीन
हे दोन धागे पहा, त्यानुसार करा :
तुम्ही फ्लिकरमधून कॉपी करून
मदत -मिपावर फोटो चिकटवणे.
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 02/13/2020 - 13:56
नवीन
फोटो टाकण्याबद्दल मी लेख लिहिला होता त्यात ज्या साईट्स दिल्या त्यातल्या काही १) बंद पडल्या / २) फ्री वर्शन बंद झाले ३) दुसऱ्या कुणी विकत घेतल्या.
फुकट स्टोरेज देऊन साईट चालवणे कठीण असते. फ्लिकर हे याहूचे होते ते आता दोन वेगळ्या कंपन्यांचे आहे. शिवाय १५ जीबी फ्रि स्टोरेज काढले. यापुढे बंदही होईल. तरी खटपट करण्यापेक्षा आताच्या साईट्सवर जाणे चांगले.
अ) ब्लॉगर
ब) फेसबुकच्या ग्रुपवर टाकणे. माझ्या अकाउंटला टाकलेले दोनशे उडालेत.
क) गुगल फोटोज.
ड) गूगल ड्राइव.
इ) post image dot com
फ) instagram
Digital जमाना बदलत आहे.
त
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 02/13/2020 - 15:12
नवीन
हा दुसरा फोटो काढला त्यातून

- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 02/13/2020 - 16:38
नवीन
कसे केले?
१) एकेक फोटो Flickr site मध्ये उघडा, app मध्ये नाही.
२) मोबाईलमध्ये पाहात असल्यास डेस्कटॉप पेज करा. Important.
३)फोटोखाली चांदणी, शेअरिंग बाण, डाउनलोड बाण खुणा दिसतात त्यातून शेअरिंग बाणावर क्लिक केल्यावर चार पर्याय दिसतील.
४) share / embed code / email / BB code पैकी embed code घ्या.
५) एक लांबडा code दिसेल तो कॉपी करून नोटमध्ये पेस्ट करा. repairing साठी.
६)त्या code मध्ये <img src=" live. _ staticflickr https.....पासुन .jpg " दिसेल त्यामधली "https..ते..jpg". ही तुमची लिंक.
७) ही लिंक मिपासाठी किंवा इतर वेबसाईटवर चालते.
८) फोटो डाइलॉग बॉक्समध्ये वरील लिंक, width = 80% टाकणे, height = हे blank ठेवा., alt = फोटो १/२/३ वगैरे.
बघा करून.
(((सूचना :- embed code जसा आहे तसा कॉपी पेस्ट करून मिपावर टाकल्यास एक भला मोठ्ठा फोटो पेजला झाकून टाकून उमटेल.!!)))
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
गुरुवार, 02/13/2020 - 22:42
नवीन
धन्यवाद फोटू अपलोड बद्दल बघू हे जमतंय का ते
भटकंती तील चित्र शब्द
१) कडक "कोपी लुवाक" एक वेळ सोनं घेणं परवडेल! https://www.flickr.com/photos/187006410@N08/49528697693/in/dateposted-public/lightbox/
२) रिमोट असावा तर असा ( म्हणजे आपली "तशरीफ राखिये " अशी विनंती पाहुण्याला कार्याला नकोच याची चातक लागली कि तो आपसूकच ठेवेल, तशरीफ, आपली !)
- Log in or register to post comments
क
कंजूस
Fri, 02/14/2020 - 02:46
नवीन
या फ्लिकरवरती आता फत १००० फोटो मर्यादा फ्री वर्शनमध्ये आहे.
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Fri, 02/14/2020 - 12:03
नवीन
त्या पेक्षा गुगलफोटोज वर सोपं आहे.
(मी मदत धागा दिलेला आहेच वर)
- Log in or register to post comments
क
कंजूस
Fri, 02/14/2020 - 14:32
नवीन
हो. पण फ्लिकरचाच कोड हवा होता तो दिला.
- Log in or register to post comments