Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

मला कुठे शोधशील ?

R — Rohini Mansukh, Tue, 01/14/2020 - 04:08
वाहत असेल झरा संथ त्याच्या काठाशी बघ पाण्यात पाय बुडवून बसले असेन स्तब्ध बहरली असेल बाग एखाद्या झाडापाशी बघ फुलांशी हितगूज करत पाहत असेन पाखरे स्वच्छंद हिरवाळलेला डोंगर त्याच्या माथ्यावर बघ घोंघावता वारा अंगावर घेत असेन स्वतःच्याच विचारात गर्क जर कुठेच नसेन मी होत नसेल माझ्या अस्तित्वाचा बोध तू मला माझ्याच कवितांमध्ये शोध - सौ. रोहिणी विक्रम मनसुख

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2129 views

💬 प्रतिसाद
च
चांदणे संदीप Wed, 01/15/2020 - 03:31 नवीन
अनुवादित केल्यासारखी वाटतेय. नसेल तर चांगला प्रयत्न. पुलेशु! सं - दी - प
  • Log in or register to post comments
R
Rohini Mansukh Wed, 01/15/2020 - 09:04 नवीन
अनुवादित नाहीये.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 21 hours ago
  • सुंदर !!
    1 day 21 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 21 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा