अनुवादित - अनिकेतन
ओ माझा चेतना
ह्वा तू अनिकेतन
रूप रूपांना ओलांडून
कोटि नावांना पार करून
छातीनी चीरून भावचा भाला
ओ माझा चेतना
ह्वा तू अनिकेतन
शंबर धर्मांचा भुसकट पाखडून
सर्व तत्वांने मागे सोडून
दिगंताचा शेवटपर्यंत चडून
ओ माझा चेतना
ह्वा तू अनिकेतन
कुठेही थांबू नको
कधीही घर बांधू नको
अंत्याना कधी पोहोचू नको
ओ अनंत ह्वा
ओ माझा चेतना
ह्वा तू अनिकेतन
अनंत ही अनंत
होवत तो नित्ययोगी
अनंत तू अनंत ह्वा
ह्वा ह्वा ह्वा ह्वा
ओ माझा चेतना
ह्वा तू अनिकेतन
- मूल कन्नड राष्ट्रकवि 'कुवेम्पु'
अंग्रेजि
The Song Of the Universal Man
Be unhoused, O my soul !
Only the infinite is your goal.
Leave those myriad forms behind.
leave the million names that bind.
A flash will pierce your heart and mind
And unhouse you, O my soul !
Winnow the chaff of a hundred creeds.
Beyond these systems, hollow as reeds,
Turn unhorizoned where Truth leads,
To be unhoused, O my soul !
Stop not on the unending way.
Never build a house of clay.
The quest is endless. Night and day,
There can be no end to your play
When you are unhoused, O my soul !
The infinite's Yoga knows no end.
Endless the quest you apprehend.
You'll grow infinite and ascend
When you are unhoused, O my Soul !
💬 प्रतिसाद
च
चौथा कोनाडा
Sun, 10/25/2020 - 18:09
नवीन
माझा चेतना ... ?
अंत्याना कधी पोहोचू नको ... अंत्याना ?
गुगल ट्रान्सलेट कॉपीपेस्ट दिसतंय !
असल्या कॉपीपेस्ट कलावंतांचा सगळी कडेच सुळसुळाट झालाय, त्याला मिपा तरी कसंअपवाद असणार म्हणा ?
- Log in or register to post comments
र
रोहित रामचंद्रय्या
Wed, 11/11/2020 - 11:17
नवीन
हे मूल कन्नड कविता आहे. मी कन्नड भाषिक असून, मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करीत आहे. चुकी असला तर क्षमा करा.
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
गुरुवार, 11/12/2020 - 08:41
नवीन
- Log in or register to post comments
र
रोहित रामचंद्रय्या
गुरुवार, 11/12/2020 - 11:34
नवीन
खूप धन्यवाद
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
गुरुवार, 11/12/2020 - 08:16
नवीन
लिहित रहा!
सं - दी - प
- Log in or register to post comments
र
रोहित रामचंद्रय्या
गुरुवार, 11/12/2020 - 11:43
नवीन
धन्यवाद संदीपजी
- Log in or register to post comments