Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

Whatsapp Romantic Shayari

त — तृप्ति २३, Sat, 12/28/2019 - 11:31
Whatsapp Romantic Shayari
खामोश दिल हमारा सब कुछ सह लेता है…. तेरी याद मे शायद ये दिल युही रोये जाता है…
Whatsapp Romantic Shayari https://www.truptisshayari.com/whatsapp-romantic-shayari

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 67458 views

💬 प्रतिसाद
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 12/29/2019 - 13:59 नवीन
सब कुछ सह लेंगे. फक्त ते वाट्सॅपवरचं नको. आपण रचलेल्या खास शायरी असेल तर डकवा. आपल्याला शेरोशायरी आवडते. -दिलीप बिरुटे -
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Mon, 12/30/2019 - 03:22 नवीन
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 12/30/2019 - 17:51 नवीन
+१ डॉ साहेब ! वाट बघतोय कधी डिक्लेरेशन देतायत " मी स्वतः रचलेलं आहे" म्हणून !
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 01/01/2020 - 11:08 नवीन
स्वागत आहे. मला अजुन एक वाटतं प्रसिद्ध शायराच्या ख़ास शायरी साठी धागा काढू की काय. आपण सगळे भर घालत राहू..! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
स्वोर्डफिश गुरुवार, 01/02/2020 - 15:22 नवीन
  • Log in or register to post comments
म
मनिष Mon, 02/27/2023 - 07:50 नवीन
हे स्वरचित आहे, पण मराठीत नसल्यामुळे इथे टाकले नव्हते. वाचून बघा, आणि कसे वाटते ते कळवा. :) वक़्त का क्या है, गुज़रता है, गुज़र जायेगा ख़्वाब बिखरते रहे…
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Mon, 12/30/2019 - 06:32 नवीन
दिल के छालों को कोई शायरी कहें, तो कोई हर्ज नही, तकलीफ तो तब होती है, जब लोग वाह वाह करते हैं. २००२च्या देवदास चित्रपटातून साभार. मी व्हॉट्सअ‍ॅप वापरत नसल्याने स्टॉक अद्ययावत होत नाही ;).
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Wed, 01/01/2020 - 08:59 नवीन
तुम्ही व्हाटसप वापरत नाहीत. याचा अर्थ भुतलावर तुमच्या इतका पापी माणुस नाहीच. कुफेहेपा. ( क्रुप्या ह घे)
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 01/02/2020 - 19:04 नवीन
व्हॉट्सअ‍ॅपच्या कृपेनेच २ वर्षांपूर्वी आमच्या ब्लॅकबेरी १० फोनवर व्हॉट्सअ‍ॅप चालणे बंद झाले. या निमित्ताने २००२च्या देवदासमधून आणखी एक शेर... अपने हिस्से की जिंदगी तो हम जी चुके, चंद सासों का लिहाज है, क्या कहे उन दुनियावालों को, जिन्हे इन धडकनों पर भी ऐतराज है.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 01/04/2020 - 18:32 नवीन
देवदास वाले दोन्हि शेर मस्त, श्रीरंग_जोशी !
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 12/30/2019 - 10:04 नवीन
माशाल्ला सुभानल्ला आला रे आला खिलजी आला ====================== दिल खामोश रहे या ना रहे कम्बक्थ सासे कभी रुकती नही वोह पैदा होनेसे रही इसलिये आज भी सास चलती रही
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 12/30/2019 - 10:11 नवीन
वेद वदुनी गेला मागे ज्ञानियांचा हेला समाधिस्त ते ज्ञानदेव कलियुगी वेद सांगतो हेला गर्धभ होऊनि तल्लीन गाती वाहती संसाररूपी माती हेला बाबा बनुनी करतो सर्वांगाने प्रगती
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 12/30/2019 - 10:13 नवीन
ध्येय नका बाळगू उराशी जमल तर थोडं दुःख उधार घ्यावे सुखाचा सौदा करण्यापेक्षा दुःखाचा व्यापार करावे दुसऱ्याच्या आसवांना आपणही कधीतरी वाट करून द्यावी गर्दभ बनुनी काहीकाळ , मोक्षमार्गे जावे
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 12/30/2019 - 17:46 नवीन
आजकालच्या जगात हेच ठरतं बेष्ट, कुठं तरी बघायचं अन करायचं कॉपीपेष्ट !
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Mon, 12/30/2019 - 18:46 नवीन
प्रोग्रॅमिंग हैं वेस्ट, ट्रस्ट ओन्ली कॉपी पेस्ट. Powered by Ctrl+C, Driven by Ctrl+V. ढकलपत्रांच्या काळातल्या स्टॉक मधून ;-).
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 01/02/2020 - 18:37 नवीन
हा .... हा ..... हा ....... श्रीरंग_जोशी _/\_
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 12/30/2019 - 18:17 नवीन
सूर्य को जाळके तोडके मरोडके देंगा उसको फेकके अगर सामने आया कोई तो उसको भी देगा मरोडके हातमें मोबाईल लेके उसमे व्हाटसअ‍ॅप डालके लिखूंगा मै मेरे मन का. मन की बात मै तो बोलताही रहेता हूं आती है आपके पास वही लिखने मे क्या जाता है.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 12/31/2019 - 04:26 नवीन
एवढा सुरेख धागा आमच्या नजरेतुन सुटला कसा? आमची पण एक आठवण... वो दिन भी कैसे हसिन थे, जब दोस्त मुझे गालिब बुलया करते थे, हरदिन नये शायरी की फर्माइश किया करते थे, लेकिन तकदीर ने मेरे साथ ये कैसी नाईन्साफी कर दी? कंबख्त ने व्हॉटसप मे फॉर्वर्ड की मुहर लगा दी, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 01/04/2020 - 14:05 नवीन
मेरे दुश्मन भी मेरे मुरीद हैं शायद, वक़्त-बेवक्त मेरा नाम लिया करते हैं, मेरी गली से गुजरते हैं छुपा के खंजर, रुबरू होने पर सलाम किया करते हैं

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Teri Meri Dori... ;) - Sonali Vajpayee | Tera Mera Pyar
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 01/04/2020 - 18:33 नवीन
ऐसी सर्दी है कि सूरज भी दुहाई मांगे जो हो परदेस में वो किससे रज़ाई मांगे - राहत इंदौरी
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 01/06/2020 - 11:38 नवीन
लिपट लिपट कर कह रही हैं दिसम्बर की यह आखिरी शामें अलविदा कहने से पहले एक बार गले तो लगा लो. (माहिती नै कोणाचा) -दिलीप बिरुटे (आपलाच डिसेंबर)
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 01/06/2020 - 13:14 नवीन
+१ इकडेच सुरु ठेवू... शायरी. हा .... हा.. ... हा ... !
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 01/06/2020 - 12:38 नवीन
वो मेरे चेहरें तक अपनी नफ़रतें लाया तो था, मैंने उसके हाथ चूमें और बेबस कर दिया. वो मेरी पीठ में खंजर तो जरूर उतारेगा, पर निगाह मिलेगी तो कैसे मारेगा -- वसीम बरेलवी.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 01/06/2020 - 14:11 नवीन
या गुलाबी थंडीने , अजून एका स्वप्नाचा सत्यानाश केला ती अगदी खेटून उभी होती बाजूला पण थंडीच एवढी होती .. कि हात खिशातून बाहेरच नाही आला ..
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 01/06/2020 - 15:56 नवीन
कलाई ना पकड़ा करो बहुत बार कहा हैं तुमसे बात चूड़ियों की नही जज्बात मचल जाते है (अननोन) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अथांग आकाश Mon, 01/06/2020 - 20:06 नवीन
जिंदगी मे बस दो ही गलतिया करदी! खुशिया नशे के नाम और उदासी गम के नाम करदी! *तामिळ मधून हिंदीत डब केलेल्या जिनिअस जासूस या चित्रपटातील मला आवडलेला शेर! Image removed.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 02/10/2023 - 21:16 नवीन
जिंदगी मे बस दो ही गलतिया की हम ने.. जब अकेले थे, बैंकोक नही गये... और फिर जब गये -- शादीशुदा हो कर दोनों साथ गये. ....... जिगर चित्रगुप्ताबादी 'आशिक'
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 02/10/2023 - 21:16 नवीन
जिंदगी मे बस दो ही गलतिया की हम ने.. जब अकेले थे, बैंकोक नही गये... और फिर जब गये -- शादीशुदा हो कर दोनों साथ गये. ....... जिगर चित्रगुप्ताबादी 'आशिक'
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 02/11/2023 - 07:07 नवीन
काकांची जिगर!! पहिल्या गलतीचा पश्चाताप होतोय की दुसर्‍या गलतीचा ?? ;)
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sat, 02/11/2023 - 13:06 नवीन
अब पछताए होत क्या जब चिड़िया चुग गई खेत.... लेकिनः अपनीही गलतियों का हुवा जब एहसास सोचा अब नही फटकने दूंगा गलतियोंको आसपास अब कभी जाऊंगा 'जन्नत' की बहत्तर हूरों के पास नही दोहराऊंगा गलती, अकेला ही जाएगा बंदा खासमखास. ---- जिगर चित्रगुप्ताबादी 'आशिक'
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 01/07/2020 - 04:08 नवीन
शायरी म्हटले की भाउसाहेब पाटणकरांना विसरुन कसे चालेल? सार्थता संबोधनाची, आज ही कळली मला वैय्यर्थता या यौवनाची, तीही अता कळली मला नाही तरीही धीर आम्ही, सोडला काही कुठे ऐसे नव्हे की, माकडाला, माकडी नसते कुठे अजून एक :- आहो असे बेधुंद, आमुची धुंदही साधी नव्हे मेलो तरी वाटेल मेला, दुसरा कुणी आम्ही नव्हे अजून एक :- भास्करा, येते दया मजला तुझी आधी मधी, आहेस कारे पाहिली तू रात्र प्रणयाची कधी?' यावर सूर्याचे उत्तर पण भारी आहे 'आम्हासही ह्या शायराची कीव येऊ लागते, याच्या म्हणे प्रणयास याला रात्र यावी लागते' अजून एक :- खेळलो इश्कात सार्‍या, धुंद आम्ही खेळलो लोळलो मस्तीत, नाही पायी कुणाच्या लोळलो अस्मिता इश्कात सार्‍या केव्हाच नाही विसरलो आली तशीही वेळ, तेव्हा इश्क सारा विसरलो आणि हा अतापुरता शेवटचा शेर :- वार्धक्य जरी खुणावते मला वरच्या वरी मी ही असा बेरकी त्याला चोरुन करतो शायरी पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Tue, 01/07/2020 - 08:41 नवीन
किती काळ लोटला गं तू माझ्याशी लडिवाळ बोलून हा बदल , जीवघेणा ,,, तुझ्यातला अन आपसूक माझ्यातला मी लोळतोय , बोलतोय त्याच अंथरुणावर मस्त गुलाबी थंडीत , आठवणींचे पांघरून पण , डोळे मिटून ,......... आतल्या आत झोपेचं सोंग घेऊन येशील कधीतरी याच आशेवर , भावना ठेवल्यात तैशाच जपून जागर या गुलाबी रात्रीत ठरलेला नेहेमीचा त्याच आठवणींची माळ गुंफून पुन्हा पुन्हा त्याच गुलाबी भेटीचा गहिवर
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 01/18/2020 - 06:31 नवीन
मा.संपादक मिपावर फॉरवर्ड लेखन चालत नाही. कृपया लेखन आणि प्रतिसाद उड़वावेत, ही नम्र विनंती. आपण प्रतिसाद उड़वत नाही तो पर्यन्त मी पण शायरी टाकत राहीन. धन्यवाद. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 01/18/2020 - 06:33 नवीन
वहाँ तक तो साथ चलो जहाँ तक साथ मुमकिन है, जहाँ हालात बदल जाएँ वहाँ तुम भी बदल जाना।। (शायर माहिती नाही) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 01/18/2020 - 06:37 नवीन
यहाँ जीना है तो नींद में भी पैर हिलाते रहिये यारों,, वर्ना दफ़न कर देगा ये शहर मुर्दा समझकर! (शामाना) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 01/18/2020 - 08:54 नवीन
बाप रे ! या वरुन सतत कसली ना कसली अन्दोलनं करत राहणारा समुह आठवला.
  • Log in or register to post comments
र
राघव Sat, 01/18/2020 - 12:31 नवीन
मैत्री अवचित एखाद्या कातर क्षणी सहज ओळखीचे होते कोणी नसतो कुठलाही ऋणानुबंध तरीही बांधला जातो बंध आवडी निवडी जुळतात कधी मतमतांतरे ही घडतात कघी तरीही अलगद पडतात रेशीमगाठी गुणांदोशासह स्विकारावे मैत्रीसाठी मैत्रीत कसले आलेत राग लोभ मैत्रीत हक्काचे असावेत लोक न सांगता मनीचे गुज उमजते ती मैत्री न मागता सुखाची वाट दाखवते ती मैत्री इवल्याशा सुखात मनभर आनंद देते मैत्री नकळत चुकीला क्षमा करते ती मैत्री न भेटता ही दृढबंध होत जाते मैत्री जिवनातला निखऴ आनंद होते मैत्री अमोल संगमनेरकर
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 01/18/2020 - 12:44 नवीन
पतंगों से मुहब्बत छोड़ दी है मैंने जबसे धागे कातिल हो गये हैं (शामाना) -दिलीप बिरुटे (पतंग)
  • Log in or register to post comments
आ
आवडाबाई Sat, 01/18/2020 - 17:56 नवीन
एक ये खौफ के कोई ज़ख्म ना देख ले और एक ये ख्वाहिश के कोई देखने वाला होता.!!
  • Log in or register to post comments
च
चिगो Mon, 03/02/2020 - 08:49 नवीन
अत्यंत सुंदर शेर..
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 01/20/2020 - 08:01 नवीन
शायरी से इस्तीफा दे रहा हूँ दोस्तों ! किसी बेवफा ने फिर वफ़ा का वादा किया है ..!! (शामाना) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 01/21/2020 - 13:27 नवीन
हे असे बागेवरी उपकार केले. कत्तली करुनी फुलांचे हार केले ठेवुनी शाबूत काया वार केले फक्त आत्म्यालाच त्याने ठार केले ऐकला मी हुंदका जेव्हा हवेचा पाडुनी भिंती घराच्या दार केले पाहुनी तुजला चितेवरती 'इलाही' तारकांनी अंबरी जोहार केले - इलाही जमादार
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 01/21/2020 - 18:47 नवीन
आवडले....! कुछ ज्यादा नही जानते मोहब्बत के बारे में, बस उन्हें सामने देखकर मेरी तलाश खत्म हो जाती है। -दिलीप बिरुटे (शोध संपलेला)
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 02/06/2020 - 13:13 नवीन
_/\_ डॉ. साहेब !
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 02/06/2020 - 13:19 नवीन
हाथ खाली हैं तेरे शहर से जाते-जाते, जान होती तो मेरी जान लुटाते जाते, अब तो हर हाथ का पत्थर हमें पहचानता है, उम्र गुजरी है तेरे शहर में आते जाते।
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 02/09/2020 - 08:10 नवीन
आवडला. संपादकांचे लक्ष नै तोवर घेऊ आपण चांस मारुन. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sun, 02/09/2020 - 16:41 नवीन
डॉ साहेब, हा रद्दी कॉपी-पेस्ट धागा आपल्यासारख्या जुन्या-जाणकार रसिकाने दर्दी धागा केलाय, त्यामुळं गर्दी इथं यायला नको म्हणतेय ! तुमची भक्कम फलंदाजी अन माझा टुकुटुक सपोर्ट्ने या धाग्याची सेंच्युरी नक्की पुर्ण होणार ! रोशनीमें कारवॉके साथ घुमनेसे बेहतर, शायरीमें रंगे दोस्तके साथ घुमना हैं ।
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sun, 02/09/2020 - 18:18 नवीन
चालूद्या! सं - दी - प
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 02/11/2020 - 19:12 नवीन
मोहब्बत में बिछड़ने का हुनर सब को नहीं आता, किसी को छोड़ना हो तो मुलाक़ातें बड़ी करना। -दिलीप बिरुटे (प्रियकर)
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 02/12/2020 - 04:07 नवीन
आयटम ला कलटी देणे काय सोपा खेळ नाही त्यासाठी तिला लै बेकार बोअर करत रहावे लागते पैजारबुवा, (रावडी राठोड)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 21 hours ago
  • सुंदर !!
    1 day 21 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 21 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा