Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

<मंजूर नाही>

उ — उत्खनक, Tue, 12/24/2019 - 07:07
क्रान्तितैच्या कविता म्हणजे मेजवानी असते. कितीदा तरी वाचून झाल्या असतील. तरीही पुन्हा वाचतांना फ्रेशच वाटत असतं! तिची कविता नुसती वर काढूनही समाधान होत नाही. त्यासाठी हा एक विडंबनाचा प्रयत्न! यासाठीची प्रेरणा म्हणजे क्रान्तितैची एक अप्रतीम गझल.. मंजूर नाही नको बंधने, जाच मंजूर नाही जिभेलाच उपवास मंजूर नाही ! कसा मान द्यावा तुझ्या वर्तनाला? सात्विक खाणेच मंजूर नाही ! तुपा शिंपडावे हलक्या पळींनी, तुपाच्या गडूलाच मंजूर नाही हसू तेच ओठी, खळी तीच गाली, पण, ताटास ही लाच मंजूर नाही ! तुझे सांगणे का सदा सत्य व्हावे? (पोटासही जाच मंजूर नाही!) कळेना कशी सुंठ खाण्यात येते.. नाकास तो वास(!) मंजूर नाही ! निपटून घ्यावी, "मिसळ" मांडलेली.. उरावा कधी घास.. मंजूर नाही ! चिंतेस 'उद्या'च्या अजून एक सांगा तुझा जन्म मज 'आज' मंजूर नाही !

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1544 views

💬 प्रतिसाद
श
श्वेता२४ Tue, 12/24/2019 - 07:14 नवीन
चिंतेस 'उद्या'च्या अजून एक सांगा तुझा जन्म मज 'आज' मंजूर नाही !
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 21 hours ago
  • सुंदर !!
    1 day 21 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 21 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा