विश्राम बेडेकर
विश्राम बेडेकरांचा एक किस्सा आहे. एक तरुण त्यांना म्हणाला की, तुम्ही लिहिता ते सारं दर्जेदारच कस ?
बेडेकर त्याला आपल्या एका खोलीत घेउन गेले.
ती खोली लिहिलेल्या कागदांनी भरलेली होती.
ते दाखवून बेडेकर त्याला म्हणाले, 'दर्जेदार नसलेलं मीही बरंच लिहिलंय.
पण काय प्रकाशित करायचं याचा विवेक माझ्या कडे आहे.'
हे वाक्य १०० वेळा वाचून काढा.तुम्हाला स्वयंगोल करता येतो हे माहित नव्हतं.लै आवडलं:D