Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

कोळंबीची खिचडी (छायाचित्रासह)

प
पांथस्थ
Tue, 11/11/2008 - 18:27

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 9370 views

💬 प्रतिसाद
स
साती Tue, 11/11/2008 - 19:04 नवीन
सचित्र पा. कृ. आवडली. साती
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 11/11/2008 - 19:14 नवीन
मस्तच!!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 11/11/2008 - 19:21 नवीन
सं प लो...! शब्द नाहीत... चित्र पाहून खूप मानसिक त्रास झाला... विठ्ठला, सोडव रे बा या मोहमायेच्या दुनियेतून..! :) पांथस्थराव, आपल्याला सलाम... कोलंबीची खिचडी ही असे किती चवदार, घासाघासावर वाटे करावा जीव उदार..! :) तात्या.
  • Log in or register to post comments
प
पक्या Tue, 11/11/2008 - 19:25 नवीन
लाजवाब !!! चित्रे पण खलास एकदम.
  • Log in or register to post comments
प
पक्या Tue, 11/11/2008 - 19:25 नवीन
लाजवाब !!! चित्रे पण खलास एकदम.
  • Log in or register to post comments
व
वल्लरी Tue, 11/11/2008 - 19:35 नवीन
वा!!!!!!!!!!! छानचं....
  • Log in or register to post comments
स
सुक्या Tue, 11/11/2008 - 19:47 नवीन
पाककृती उत्तम आहे. रविवारी बनवायला हवी. परंतु छायाचित्रे देउन मानसिक छळ करु नये ही विनंती. सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments
स
संताजी धनाजी गुरुवार, 11/20/2008 - 10:36 नवीन
च्यायला हे बरं आहे. मागच्या वेळी आम्ही एका लेखात जेवणाची छायाचित्रे टाकली नव्हती तर लोकांचा जीव वर खाली झाला होता. आणि आता छायाचित्रे टाकली आहेत परत तेच. X( नक्की काय ते ठरवा राव! ;) - संताजी धनाजी
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 11/12/2008 - 12:30 नवीन
छायाचित्रांनी मजा आणली पांथस्थ. यापुढे अश्याच प्रकारच्या पाककृती टाका भौ!
  • Log in or register to post comments
व
वेताळ गुरुवार, 11/13/2008 - 08:58 नवीन
मज्जा आली राव. एकदम झक्कास्स्स्स्स्स्स्....तोंडाला पाणी सुटते बघुन.येत्या बुधवारी नक्की कोंलबी खिचडी.... एक प्रश्न ह्यात चिंचेचा कोळ वापरावा काय? आग्या(पोटात आग लागलेला)वेताळ
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 11/13/2008 - 09:18 नवीन
पाकृ आणि ती देण्याची अभिनव पद्धत आवडली. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ गुरुवार, 11/13/2008 - 15:39 नवीन
आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रियांबद्द्ल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
स
संताजी धनाजी गुरुवार, 11/20/2008 - 10:38 नवीन
पांथोबा, झकास! खातानाचा एक फोटो चढवायचास की ;) हा प्रकार करुन बघितला पाहिजे. - संताजी धनाजी
  • Log in or register to post comments
अ
अथांग सागर गुरुवार, 06/18/2009 - 02:43 नवीन
नारळाच्या दुधासाठी दुसरा पर्याय आहे का? ..... बाकी खिचडी एकदम मस्त झाली आहे!!! --अथांग सागर
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 43 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    16 hours 56 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    16 hours 57 minutes ago
  • सुंदर !!
    16 hours 59 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 3 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा