Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

महाराष्ट्र चा विधान सभा भाजप च्या पूर्ण पथ्यावर कसा ?

ह
हस्तर
Mon, 11/18/2019 - 08:39
🗣 0 प्रतिसाद
महाराष्ट्र चा विधान सभा भाजप च्या पूर्ण पथ्यावर कसा ? १) काँग्रेस च्या जागा वाढल्या :- कारण राज परिवारातील कोणी पण प्रचार ला आले नव्हते ,उ पर मध्ये अखिलेश बरोबर युती झाली तेव्हा राहुल गांधी प्रचाराला आले होते पानिपत झाले ,नंतर तीन राज्यांचे एकत्र निवडणूक आल्या ,गोव्या मध्ये जिंकले तिकडे पण युवराज आले नव्हते ,आता पण काँग्रेस च्या जागा वाढले तर युवराज पनावती आहे असे सांगून लोक मोकळे २) राष्ट्रवादी च्या जागा वाढले :- छुपी युती आहेच कारण बारामती मध्ये पवार साहेबांच्या विनन्ती वरून तिकडे उमेदवार उभा केला नव्हता .स्वच्छ भारत वगैरे मध्ये त्यांनी सपोर्ट केला होता मोदी ह्यांना ३) शिवसेना :- ह्यानं जागा देऊ पण पाठिंब्या पुरते देऊ ,कारण भाजप ला तसे पण लोकसभेत स्पष्ट बहुमत आहे ,इकडे थोडे डळमळीत ठेऊ ४) महाराष्ट्र भाजपाला कमी जागा :- कारण १) मेगाभरती ला अमित शहा ह्यांच्या विरोध होता https://www.sarkarnama.in/vikhe-no-will-minister-amit-shah-said-38500 २) फडणवीस डोईजड होऊ नये ( मी पुन्हा येईन ,मी पुन्हा येईन)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2609 views

🗣 चर्चा

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा