घटस्फोटाच प्रमाण
हल्ली घटस्फोटाच प्रमाण वाढलं आहे
त्यात लक्षणीय वाढ होण्यात अनेक कारण असतील हि
पण मुलीची आहि हिचा मुलीच्या संसारात जास्त लक्ष घालणे काय चालले याची बारीक चौकशी हे कारण पण मुख्यते करून कारणी भूत आहे का ?
मुलगी व जावयाला त्याचे प्रश्न सोडावयास भाग पाडणे गरजेचे आहे का ?
सासूची लुडबुड परिस्थिती विस्फोटक ठरते
आपले काय मत आहे ?
कारण पण मुख्यते करून कारणी भूत आहे का ?हो हो याला करणी व भूते खेतेच जबाबदार आहेत याबाबत माझी खात्री आहे. :Dतुमच्या चतुरस्त्र लिहानाकडेशिष्यत्व जमतंय :)