Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

ऍमेझॉन

अ
अविनाशकुलकर्णी
Tue, 11/05/2019 - 13:52
🗣 3 प्रतिसाद
ऍमेझॉन वरून एक वस्तू मागवली होती कुरियर मुला शी गप्पा मारत होतो त्याने सांगितले या दिवाळीच्या चार दिवसात ऍमेझॉन ने ९०० कोटी रु चे मोबाईल विकले मी चाट पडलो ९०० कोटी मोबाईल चे झाले कपडे -सौंदर्य प्रसाधने -टीव्ही-ओव्हन्स-फ्रीज जेम्स धरले तर कित्येक हजार कोटीची विक्री झाली असेल अश्या अनेक साईट्स आहेत हे पाहिल्यावर वाटते नोटबंदी-जि एस टी आदी सारे निर्माण केलेलं मृगजळ आहे -त्याचा इफेक्त्त शून्य आहे सरकारची तिजोरी भरून वाहत आहे व लोकांकडे पण तुफान पैसा आहे पण मोदी द्वेषाची कावीळ झालेल्या फेसबुक्यांना कोण समजावणार नमो नमो

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3069 views

🗣 चर्चा (3)
ज
जॉनविक्क Tue, 11/05/2019 - 14:11 नवीन
दिवाळी अंक लेखाबद्दल अभिनंदन लय मिस केले होते बौ
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 11/05/2019 - 14:43 नवीन
आपले या मुद्यावर मतभेद होतील म्हणून पास. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ह
हस्तर Tue, 11/05/2019 - 15:20 नवीन
चुम्बनाण्चा वर्शाव नाहि निशेध
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा