Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

' भाज्यांचं संमेलन '

M — mukund sarnaik, Mon, 11/04/2019 - 11:11
' भाज्यांचं संमेलन ' एकदा भाज्यांच संमेलन भरवलं प्रत्येकाचे महत्त्व सांगायचे ठरवल हिरवेगार घोसावळ आले पुढे म्हणाले भजी करुन खा बरे.कांदा आला हसत हसत माझ्या शिवाय तुम्हाला नाही करमत.मी जोडीला आलो बटाटा दोघांचा मिळुन बनवा चटकदार बटाटेवडा. काटेरी वांग्याचा रंगच न्यारा ताजी ताजी घेऊन भरीत भाजी करा.मी गोल लाल गरगरीत भोपळा शेजारी उभा आहे दुध्या भोपळा आणि खरं सांगु का ? आठवड्यातुन एकदा तरी भाजी खाऊन हदयविकार टाळा.आवडीची भाजी फ्लाॅवर, ढोबळी गवार भेंडी असते कोवळी काकडीची तर ऐटच वेगळी कोशिंबिरी ने लज्जत वाढली मुळा बिटाची चव चांगली कच्ची खाण्याने ताकद आली गाजराचा करा गोड हलवा गाजर खाऊन डोळ्यांचे विकार टाळा दिसतो कसा मी हिरवागार पालक खाऊन तर बघा सुदृढ होईल बालक कोल्हापूरी मिरचीचा झटका फार भोजनाच्या वेळी आठवत रहाल.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1344 views

💬 प्रतिसाद
प
पाषाणभेद गुरुवार, 11/07/2019 - 10:11 नवीन
' भाज्यांचं संमेलन ' एकदा भाज्यांच संमेलन भरवलं प्रत्येकाचे महत्त्व सांगायचे ठरवल. हिरवेगार घोसावळ आले पुढे म्हणाले भजी करुन खा बरे. कांदा आला हसत हसत माझ्या शिवाय तुम्हाला नाही करमत. मी जोडीला आलो बटाटा दोघांचा मिळुन बनवा चटकदार बटाटेवडा. काटेरी वांग्याचा रंगच न्यारा ताजी ताजी घेऊन भरीत भाजी करा. मी गोल लाल गरगरीत भोपळा शेजारी उभा आहे दुध्या भोपळा. आणि खरं सांगु का ? आठवड्यातुन एकदा तरी भाजी खाऊन हदयविकार टाळा. आवडीची भाजी फ्लाॅवर, ढोबळी गवार भेंडी असते कोवळी. काकडीची तर ऐटच वेगळी कोशिंबिरी ने लज्जत वाढली. मुळा बिटाची चव चांगली कच्ची खाण्याने ताकद आली. गाजराचा करा गोड हलवा गाजर खाऊन डोळ्यांचे विकार टाळा. दिसतो कसा मी हिरवागार पालक खाऊन तर बघा सुदृढ होईल बालक. कोल्हापूरी मिरचीचा झटका फार भोजनाच्या वेळी आठवत रहाल. मस्त आहे. सरकारी रुग्णालयला पाठवा. :-) (पाणी गाळा, नारू टाळा)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 22 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 23 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 23 hours ago
  • सुंदर !!
    1 day 23 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 23 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा