भटकंती मदत हवी आहे ग गतीशील Fri, 10/18/2019 - 11:25 माझा एक जवळचा मित्र माद्रिद, स्पेन येथे २ वर्षासाठी जाणार आहे. त्याला तिथे भाड्याने फ्लॅट मिळवून देण्यासाठी कोणी मदत करू शकेल का? तो, त्याची पत्नी आणि १ वर्षाचा मुलगा असे तिघे राहणार आहेत तिथे. वाचनखूण लावा प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा Log in or register to post comments1516 views 💬 प्रतिसाद