Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

जुळे नवरे, जुळ्या नवर्‍या

प — पाषाणभेद, Sun, 10/13/2019 - 19:24
एका पुरूषांच्या जुळ्यांच्या जोडीचे स्त्री जुळ्यांच्या जोडीशी जुळले (जोड्या स्त्री-पुरूषांच्या होत्या. आधीच खुलासा केला. कारण कुणी कलम ३७७ चा विचार करतील!) जुळले ते जुळले कुणा न कळले ज्याच्यात्याच्या जोडीदाराचा हातात हात घालूनी प्रत्येक जोडी हनिमूनास निघाली एकत्र मजा करायचा विचार नेक भटकायचे ठिकाण ठरवले एक बूक केले छानसे सी फेसींग हॉटेल थ्री स्टार रूम शेजारी शेजारी नंबर दोनशे तिन, दोनशे चार दिवसभर फिरले डोंगरावर खाल्ले पिल्ले पोटभर सेल्फी काढल्या घालून गळ्यात गळे व्हाट्सअ‍ॅप फेबूवर स्टेटस शेअर केले हॉटेलातले जेवण त्यांनी एकत्र केले संध्याकाळी हनिमून मात्र एकट्याने साजरा करण्याची रात्र झाली दोन्ही नवर्‍या वॉशरूममध्ये गेल्या फ्रेश व्हायला नवरे दोनही थांबले बाहेर, लागले वाट पहायला एक नवरी आधी आली बाहेर, दुसरीला लागला वेळ निरोप घेतला एकमेकींचा, हनिमूनचा खेळायचा होता खेळ बाहेर येवून ती नवरी एका नवर्‍याबरोबर निघाली निरोप घेवून दुसर्‍या नवर्‍याचा, ह्या जोडीने रूमकडे जाण्याची घाई केली हॉटेलच्या गार एसी रूममध्ये गोष्ट वेगळी घडली दोनशे तिनची नवरी दोनशे चारच्या नवर्‍या बरोबर गेली - पाभे १३/१०/२०१९

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4897 views

💬 प्रतिसाद
ज
जॉनविक्क Sun, 10/13/2019 - 22:07 नवीन
अकुसेठ ना स्पर्धक ?
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 10/14/2019 - 09:04 नवीन
असते तर "गळ्या"शी आले असते
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Mon, 10/14/2019 - 03:05 नवीन
"सीता और गीता" आठवला ! :-)
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Mon, 10/14/2019 - 11:15 नवीन
झकास
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 10/14/2019 - 15:25 नवीन
ह्ये येकदम भारी काम .. खर घडलं तर आयुष्यभर झंडू बाम
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Tue, 10/15/2019 - 10:05 नवीन
निशब्द.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा