मिपा दिवाळी अंक २०१९- अनुक्रमणिका
मिपा दिवाळी अंक २०१९
अनुक्रमणिका
रसग्रहण
लेख
कथा
कविता
पाककृती
संकीर्ण
अंकविशेष: रसग्रहण
- थ्री डॉटर्स ऑफ चायना | अनया
- मला आवडलेला गन्स ऑफ नॅवरॉन | चौकटराजा
- जोरदार, शानदार, मिरासदार! | जेम्स वांड
- विश्वस्त | ज्योति अळवणी
- दृष्टीच्या विधा - एका बहुआयामी कलाप्रदर्शनाचे स्पर्शग्रहण | धनंजय
- टाकी उपानह पदे... | नूतन
- ग़ज़ल का सफ़र.. | मनिष
- रामायण | मनो
- मॅ क्वान ईम | मायमराठी
- कॉमिक्सच्या दुनियेतील स्मरण भ्रमंती! | मार्गी
- धरलं तर चावतं.. | मित्रहो
- आंद्रेचं खुलं आयुष्य अर्थात "ओपन" | मीअपर्णा
- मन आनंद आनंद छायो.. | विजुभाऊ
- मेरा दर्द ना जाने कोई | शरद
- रसग्रहण इतिहासाचे.. | शैलेन्द्र
- आर्टिकल १५- जात नाही ती जात | सन्जोप राव
- रुपेरी छाया | सर्वसाक्षी
- जुगलबंदी | सुधीर कांदळकर
- विपश्यना - ध्यानातून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग | सोत्रि
- छायेत मानवाच्या | स्मिताके
.png)
💬 प्रतिसाद
(56)
ब
बिपीन सुरेश सांगळे
Tue, 12/10/2019 - 16:53
नवीन
टर्मिनेटर
आपण एक जबरदस्त - अफलातून दिवाळी अंक सजवलाय .
हॅट्स ऑफ !
- Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे
Tue, 12/10/2019 - 16:54
नवीन
अभ्या
तुम्हाला अभ्या म्हणणं योग्य वाटत नाही
मुखपृष्ठ अफलातून ! ...
- Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे
Tue, 12/10/2019 - 17:00
नवीन
यशोधराजी ,
अभ्या , टर्मिनेटर
( आणि जे कोणी दिवाळी अंक निर्मितीमध्ये सहभागी होते )
--------------------------------------------------------------------------------
अंक अतिशय म्हणजे अतिशय सुरेख झाला आहे .
आपले मनापासून खूप खूप अभिनंदन !
मनःपूर्वक दाद देतो .
चांगले , नावाजलेले दिवाळी अंक सुद्धा आपल्या अंकापुढे मागे पडतील .
आणि हे मी मनापासून , जबाबदारीने म्हणतोय .
पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा !
- Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे
Sat, 12/14/2019 - 13:36
नवीन
यशोधराजी
अंकात जे मोटिफ्स वापरले आहेत , ते सुरेख आहेत .
आणि ते वापरण्याची कल्पनाही भारी !
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
गुरुवार, 01/09/2020 - 02:35
नवीन
हा दिवाळी अंक कोणत्या स्पर्धेसाठी दाखल केलाय का?
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Sun, 11/08/2020 - 11:09
नवीन
परत परत वचतोय.
आजपर्यंत पाहिलेला सर्वात मस्त दिवाळी अंक
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2