Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
दिवाळी अंक

मिपा दिवाळी अंक २०१९- अनुक्रमणिका

ट
टर्मीनेटर
Fri, 10/25/2019 - 02:30
💬 56 प्रतिसाद

मिपा दिवाळी अंक  २०१९



अनुक्रमणिका

रसग्रहण
लेख
कथा
कविता
पाककृती
संकीर्ण
  • मुखपृष्ठ | अभ्या..
  • अंकसजावट | टर्मीनेटर
  • संपादकीय: श्रोतया ज्ञानाची। दिवाळी करी।। | यशोधरा
  • श्रद्धांजली | यशोधरा

अंकविशेष: रसग्रहण

  • थ्री डॉटर्स ऑफ चायना | अनया
  • मला आवडलेला गन्स ऑफ नॅवरॉन | चौकटराजा
  • जोरदार, शानदार, मिरासदार! | जेम्स वांड
  • विश्वस्त | ज्योति अळवणी
  • दृष्टीच्या विधा - एका बहुआयामी कलाप्रदर्शनाचे स्पर्शग्रहण | धनंजय
  • टाकी उपानह पदे... | नूतन
  • ग़ज़ल का सफ़र.. | मनिष
  • रामायण | मनो
  • मॅ क्वान ईम | मायमराठी
  • कॉमिक्सच्या दुनियेतील स्मरण भ्रमंती! | मार्गी
  • धरलं तर चावतं.. | मित्रहो
  • आंद्रेचं खुलं आयुष्य अर्थात "ओपन" | मीअपर्णा
  • मन आनंद आनंद छायो.. | विजुभाऊ
  • मेरा दर्द ना जाने कोई | शरद
  • रसग्रहण इतिहासाचे.. | शैलेन्द्र
  • आर्टिकल १५- जात नाही ती जात | सन्जोप राव
  • रुपेरी छाया | सर्वसाक्षी
  • जुगलबंदी | सुधीर कांदळकर
  • विपश्यना - ध्यानातून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग | सोत्रि
  • छायेत मानवाच्या | स्मिताके
  • मुखपृष्ठ | अभ्या..
  • अंकसजावट | टर्मीनेटर
  • संपादकीय: श्रोतया ज्ञानाची। दिवाळी करी।। | यशोधरा
  • श्रद्धांजली | यशोधरा

लेख

  • माझे गुरुजन | अनंतफंदी
  • हेचि खाणे देगा बावा | अनिंद्य
  • मागोवा लावणीचा | अलकनंदा
  • बंध | आजी
  • जस्ट 'ड्यु' इट : माझ्या पहिल्या डयुअ‍ॅथलॉनची गोष्ट | आरती रानडे
  • थरार - पेंच व्याघ्र अभयारण्य | आशुतोष०७
  • अंतोनी गाउडी | इन्ना
  • न सुटलेली कोडी! | किल्लेदार
  • आनंदाचा निसर्गदत्त ठेवा | कुमार१
  • सांस्कृतिक भारताचा धाकटा भाऊ : इंडोनेशिया | कोमल
  • देव बरें करू.. | गौरीबाई गोवेकर नवीन
  • उलट्या काळजांची उलटी गंगा | गंगाधर मुटे
  • नयन वळविता सहज कुठेतरी - काही चित्रस्मृती | चित्रगुप्त
  • सणावारांची बाजारपेठ | जागु
  • सफर स्पिती व्हॅलीची | जातीवंत भटका
  • ट्रेकानुभव : वाहनांचे किस्से | दुर्गविहारी
  • डीसी - द डेक्कन क्लिफहँगर | देशपांडेमामा
  • शांती आवेदना सदन | नूतन सावंत
  • अनाम वीरा... | पद्मावति
  • अंघोळः एक कंटाळवाणी क्रिया | पाषाणभेद
  • सहवर्धन: रस्तेमें कोई साथी तुम्हारा मिल जाएगा! | बहुगुणी
  • हॅशटॅग आयुष्य | बेसनलाडू
  • ।।अशीही एक दिवाळी।। | मायमराठी
  • लपलेल्या जंगलातली शब्दचित्रं | यशोधरा
  • आमचं प्रेम सेम नसतं! | राघव
  • एका शंभर टक्के तोतया पुस्तकाची छोटीशी गोष्ट | रामदास
  • त्रिभुवनसुंदरी | शिव कन्या
  • नौसैनिकांची चलाखी | सुबोध खरे
  • बल्लाळरायना दुर्ग | सूड
  • दिगंतराचे प्रवासी | हरिहर
  • कॅलिफोर्नियातील ट्रेन प्रवास | श्रीरंग_जोशी
  • हंगामा है क्यों बरपा...बारटेंडींगचं रंजक जग | श्वेता चक्रदेव
  • धोंडो केशव | ज्ञानोबाचे पैजार
  • मुखपृष्ठ | अभ्या..
  • अंकसजावट | टर्मीनेटर
  • संपादकीय: श्रोतया ज्ञानाची। दिवाळी करी।। | यशोधरा
  • श्रद्धांजली | यशोधरा

कथा

  • वलय | गुल्लू दादा
  • काहूर | चॅट्सवूड
  • जुने जाऊ द्या ... | Jayant Naik
  • प्राजक्ताची फुलं | बिपीन सुरेश सांगळे
  • कमुआत्या | रणजित चितळे
  • मुखपृष्ठ | अभ्या..
  • अंकसजावट | टर्मीनेटर
  • संपादकीय: श्रोतया ज्ञानाची। दिवाळी करी।। | यशोधरा
  • श्रद्धांजली | यशोधरा

कविता

  • देवदिवाळी | अनन्त्_यात्री
  • खूण | आरती रानडे
  • दूर देशीचा फकीर कोणी | आरती रानडे
  • कुंभमेळा | क्रान्ति
  • निम्मी | चाणक्य
  • ह्या असल्या पाऊसरात्री | चांदणे संदीप
  • एक पैंजणाचा पाय | चांदणे संदीप
  • निरोप | मिसळलेला काव्यप्रेमी
  • एक अबोल संवाद | राघव
  • दोन कविता | राधेय
  • त्रिकाळ | शिव कन्या
  • जपून ठेवलेत तारे! | Satyajit_m
  • माती मुळाचा अंश | संजीवनी तडेगावकर
  • मुखपृष्ठ | अभ्या..
  • अंकसजावट | टर्मीनेटर
  • संपादकीय: श्रोतया ज्ञानाची। दिवाळी करी।। | यशोधरा
  • श्रद्धांजली | यशोधरा

पाककृती

  • घारगे | गणपा
  • चॉकलेट नारळ बर्फी | गणपा
  • चना जोर गरम | जागु
  • एक शीतल आठवण | जुइ
  • आमोद सुनांंसि जालें! | यशोधरा
  • मुखपृष्ठ | अभ्या..
  • अंकसजावट | टर्मीनेटर
  • संपादकीय: श्रोतया ज्ञानाची। दिवाळी करी।। | यशोधरा
  • श्रद्धांजली | यशोधरा

संकीर्ण

  • व्यंगचित्रे | amol gawali
  • मुलाखत: सुमीत राघवन | ज्योति अळवणी
  • भामरागड | लोकेश तमगीरे

श्रेयनिर्देश: अनुक्रमणिका आणि संपूर्ण अंकातील मोटिफ्स - यशोधरा



वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 66369 views

💬 प्रतिसाद (56)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 10/25/2019 - 11:42 नवीन
मिपाच्या दिवाळी अंकात नेहमीच प्रयोग करण्यात आले. नवनवीन मिपाकर नेहमीच आगळं वेगळं देण्याचा प्रयत्न करतात. अनुक्रमाणिका अशीच सुंदर आणि हटके झालीय. अनुक्रमाणिका आणि अंकाची उत्तम सजावट करणारे टर्मिनेटर यांचं मन:पूर्वक अभिनंदन. खुपच आवडलं काम. _/\_ -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 10/25/2019 - 11:45 नवीन
असेच म्हणतो, हार्दिक अभिनंदन !
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Fri, 10/25/2019 - 12:21 नवीन
वाढलात होय फराळ! एकच नंबर संयोजन बघा अभ्या, संजुभाऊ, यशोताई, आणि ज्यांची नावे कळली नाही पण अंकात मेहनत घेतली आहे अश्या सगळ्यांचे असंख्य आभार मानतो मी ह्याप्रसंगी. बाकी साहित्यरत्ने इथं पेश ए खिदमत करणाऱ्या लेखकू मंडळींचे घाऊक कौतुक, प्रत्येक लेख लिहून त्यावर सेपरेट प्रतिक्रिया देईनच, हे फक्त फराळ मिळाल्याचा अत्यानंद व्यक्त करणे झाले.
  • Log in or register to post comments
ग
गुल्लू दादा Fri, 10/25/2019 - 12:56 नवीन
मेहनत दिसून येतेय..... अभिनंदन....सगळा अंक वाचून झाला की सविस्तर प्रतिक्रिया देतो.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 10/25/2019 - 13:16 नवीन
अनुक्रमणिका पाहून उत्सुकता वाढली आहे, सवडीने अंक वाचतेच. (ह्यावेळी वैयक्तिक कारणांमुळे लिहायला जमले नाही.. :( ) स्वाती
  • Log in or register to post comments
ह
हरिहर Fri, 10/25/2019 - 13:45 नवीन
मुखपृष्ठ भारीच झाले आहे. लेख एक एक वाचतोय.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 10/25/2019 - 14:00 नवीन
मिपाच्या इतिहासातील सर्वात देखणा दिवाळी अंक!
  • Log in or register to post comments
च
चॅट्सवूड Fri, 10/25/2019 - 14:12 नवीन
हायला कसलं भारी ए
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य Fri, 10/25/2019 - 14:49 नवीन
अंक देखणा झाला आहे आणि अनुक्रमणिकेवरून वैविध्याचा अंदाज येतो आहे. अनुक्रमणिकेत वापरलेले सहा बहुरंगी मोटिफ्स विशेषच आवडले आहेत. लेख आता सावकाशीने वाचणार. अंकासाठी राबणाऱ्या सर्वांचे खूप कौतुक आणि मंगलमय शुभेच्छा ! अनिंद्य
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 10/25/2019 - 15:39 नवीन
अंकसजावट आवडली. टर्मिनेटर यांचे आभार. HTML CSS code पाहिला. हे शिकून घेणार. युजर / साईट वापरकर्त्यांसाठी उपयुक्त आहे.
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Fri, 10/25/2019 - 17:49 नवीन
झक्कास.... नक्की वाचणार अनुक्रमणिका मस्तच टर्मिनेटरजी
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Fri, 10/25/2019 - 17:49 नवीन
झक्कास.... नक्की वाचणार अनुक्रमणिका मस्तच टर्मिनेटरजी
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Fri, 10/25/2019 - 18:45 नवीन
टर्मिनेटर, अतिशय सुंदर काम. आधी श्रीगणेश लेखमाला आणि आता दिवाळी अंक...तुमच्यामुळे आपल्या उपक्रमांची शोभा कैकपटीने वाढली आहे. खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन.
  • Log in or register to post comments
ए
एमी Fri, 10/25/2019 - 19:08 नवीन
छानेय!
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 10/25/2019 - 21:07 नवीन
३ डायमेन्शनल अंक आहे. प्रेक्षणीय , वाचनीय आणि श्रवणीय सुद्धा.
  • Log in or register to post comments
म
मनिष Sat, 10/26/2019 - 08:26 नवीन
@टर्मीनेटर - अरे काय देखणी अनुक्रमणिका आहे! अतिशय निगुतीने आणि सुबकतेने बनवली आहे. सगळेच मोटिफ्स फार सुरेख आणि उत्सवी आहेत - बनवणार्‍याला साष्टांग नमस्कार. एक विनंती/सुचना आहे - लिन्क्स आणि लेखनाचा रंग एकच असल्यामुळे लेखातल्या माहितीपुर्ण लिन्क्स दिसत/जाणवत नाही आणि त्या अजाणता दुर्लक्षिल्या जातात. लिन्क्सला वेगळा रंग देता येईल का? CSS मधे बदल करून हे सहज जमेल असे वाटते. कृपया हा बदल करावा ही विनंती.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 10/26/2019 - 09:33 नवीन
सगळेच मोटिफ्स फार सुरेख आणि उत्सवी आहेत - बनवणार्‍याला साष्टांग नमस्कार.
धन्यवाद :) वर अनिंद्य ह्यांनीही उल्लेख केला आहे, दखल घेतल्याबद्दल अनेक आभार!
  • Log in or register to post comments
म
मनिष Sat, 10/26/2019 - 10:03 नवीन
श्रेयनिर्देश: अनुक्रमणिका आणि संपूर्ण अंकातील मोटिफ्स - यशोधरा
तुला आता किती वेळा नमस्कार करणार ना?? खरंच फार सुरेख आहे सगळं - मी पाहिलेला आजवरचा सर्वात देखणा अंक. व्यावसायिक अंकही एवढा देखणा होऊ शकत नाही, हे श्रेय तुमच्या टीमच्या labour of love चं आहे. जियो!!!!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 10/26/2019 - 10:23 नवीन
अंक आवडल्याचं वाचताना खूप आनंद वाटतो आहे. धन्यवाद. अंकाच्या रुपड्याबद्दल म्हणशील, तर विशेषतः अंक सजावट ठरवताना आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी टर्मिनेटरनी खूप मदत आणि मुख्य काम केलंय. खूप मजा आली हे काम करताना.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 10/26/2019 - 09:33 नवीन
सगळेच मोटिफ्स फार सुरेख आणि उत्सवी आहेत - बनवणार्‍याला साष्टांग नमस्कार.
धन्यवाद :) वर अनिंद्य ह्यांनीही उल्लेख केला आहे, दखल घेतल्याबद्दल अनेक आभार!
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Sat, 10/26/2019 - 11:08 नवीन
मनीषजी, वास्तविक तुमचाच लेख संपादित करत असताना हा मुद्दा माझ्या लक्षात आला, आणि त्या आणि त्या पुढच्या सर्व लेखनातला मजकूर आणि लिंक्स चा रंग वेगळा वेगळा करण्यात आला होता. त्या आधी संपादित केलेल्या लेखांमध्ये सर्व अक्षरांचा रंग सारखा राहिला असणार, जसे जसे लक्षात येईल तसे आवश्यक तिथे सुधारणा अवश्य करण्यात येईल, तसेच आणखीन काही त्रुटी आढळल्यास निदर्शनास आणून द्याव्या ही विनंती! प्रतिसाद आणि सूचनेसाठी आभार 🙏
  • Log in or register to post comments
म
मनिष Sat, 10/26/2019 - 19:04 नवीन
मला असं दिसतंय - लेखनाचा आणि लिंक्सचा रंग एकच आहे (#333333), लिंक्स चा रंग (#900) कुठेतरी ओव्हरराईड होतोय. माझ्या डीबगर तो स्ट्राईकआउट असा दिसतोय - color: "900", Image removed.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Sat, 10/26/2019 - 19:52 नवीन
Image removed. कृपया एकदा दुसऱ्या browser मध्ये उघडून बघता का?
  • Log in or register to post comments
म
मनिष Sun, 10/27/2019 - 07:54 नवीन
Cache उडवली, झाला ठीक! :-)
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Sun, 10/27/2019 - 08:32 नवीन
अभिनंदन ! एकटे तुम्ही सोडून बाकी सर्वांना लिंक्स लाल रंगात दिसत होत्या...अनेकांनी तसे कळविले होते 😀
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sat, 10/26/2019 - 09:24 नवीन
मिपाच्या दिवाळी अंकाच्या हाटेलीत काय काय पदार्थ आहेत ते या अनुक्रमणिकेच्या शोकेस मध्ये लावून ठेवले आहेत. आधाशी वाचक गिर्‍हाईकांच्या तोंपासू नाही तरच नवल. मला लेख पदार्थांचा दरवळ, सुगंध पदार्थ तयार होत असतांनाच जाणवला होता. अनुक्रमणिका पाहून एक एक पदार्थांचा आस्वाद घेतो आहे अन प्रतिक्रिया देवून पैसे चुकते करतो आहे.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Sat, 10/26/2019 - 10:52 नवीन
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार... 🙏 तमाम मिपाकर लेखक, वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 10/26/2019 - 13:58 नवीन
अत्यन्त देखणा अंक आणि सजावट अनुक्रमणिका पाहूनच मन तृप्त झाले असा फराळ मिळणार असेल तर दिवाळी दर महिन्याला येवो हा अंक आमच्या पर्यंत पोचवण्या साठी मेहनत घेणार्या सर्वं हातांचे अनेक आभार पैजारबुवा
  • Log in or register to post comments
न
नंदन Sat, 10/26/2019 - 20:20 नवीन
अंक देखणा आणि भरगच्च झालाय - छापील, डिजिटल आणि दृक-श्राव्य अशा विविध माध्यमांचा समन्वय साधणारा. अनुक्रमणिकेत, अनेक जुनी नावं आणि नव्याने लिहिते झालेले लेखक, ह्या दोघांचीही उपस्थिती आनंददायक आहे. आता सवडीने अंक वाचून काढेन. यशोधरा, अभ्या, टर्मीनेटर आणि अन्य सहभागी सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
  • Log in or register to post comments
ज
जुइ Sun, 10/27/2019 - 00:16 नवीन
या वेळेस दिवाळी अंक जणू काही मौल्यवान रत्नांचा खजिना आहे! अंक सवडीने वाचते आहे. अंकासाठी कष्ट घेणार्‍या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 10/27/2019 - 02:12 नवीन
काय सुंदर अनुक्रमणिका आहे. अतीव देखणी. टर्मिनेटर ह्यांचे मनःपूर्वक आभार.
  • Log in or register to post comments
न
नाखु Sun, 10/27/2019 - 03:58 नवीन
Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sun, 10/27/2019 - 07:35 नवीन
फोटोला कॅप्शन हवेचः "भावी आमदार मॅडम मिपाच्या दिवाळी अंकाचे सखोल वाचन करतांना." :-)
  • Log in or register to post comments
म
मनिष Sun, 10/27/2019 - 07:52 नवीन
कुठं मिळाला? आम्ही आपले वाट पाहतोय ना....
  • Log in or register to post comments
ग
गड्डा झब्बू Sun, 10/27/2019 - 06:20 नवीन
काल मोबाईल वर अनुक्रमणिका पाहिली, तीच्यावरचे प्रतिसाद वाचले तेव्हा एक प्रश्न पडला की यात एवढे कौतुक करण्यासारखे काय आहे? आज डेस्कटॉप वर पाहिली तेव्हा प्रश्नाचे उत्तर मिळाले.आपसूक तोंडातून शीळ व एक शब्द बाहेर पडला "स्प्लेंडीड". मोठ्या पडद्यावर पाहायचा बाहुबली सारखा भव्य चित्रपट मोबाईलच्या छोट्या पडद्यावर वर पाहिल्यसारखा खजील झालो. कसली सुंदर जमली आहे राव खूप आवडली!!!
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Sun, 10/27/2019 - 07:26 नवीन
अनुक्रमणिका, मुखपृष्ठ, मांडणी सर्वच अप्र्तिम
  • Log in or register to post comments
स
स्मिताके Sun, 10/27/2019 - 19:01 नवीन
देखणा आणि वाचनीय अंक! संपादक मंडळाने केलेल्या लाजवाब कामगिरीबद्दल अभिनंदन आणि अनेकोनेक आभार. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. अंक पुरवून पुरवून बरेच दिवस वाचणार आहे!
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 10/28/2019 - 09:25 नवीन
नाsssssही. ज्युसरचे मुठपृष्टवाला दिवाळी अंकच पाहिजे. नाखुचाचांनी काही चालबाजी केलीय. फोटोशॉपकरून तेच चित्र लावा.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 10/28/2019 - 09:30 नवीन
=))
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 10/28/2019 - 12:57 नवीन
दिवाळी अंक खूप छान झालाय. मोबाईलवर वाचलाच पण त्यापेक्षाही लॅपटॉपवर वाचायला मजा येते. वाचताना अंकाचे डिझाईन एका वेगळ्याच दुनियेत घेवून जाते.
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Mon, 10/28/2019 - 14:21 नवीन
दिवाळी अंक अतिशय देखणा झालाय. कंटेंट, सादरीकरण, विभागवार मांडणी - सगळंच अगदी अप्रतिम ! लोड ही होतोय फार वेळ न घेता. यशो आणि तिच्या पूर्ण टीम चे मनापासून अभिनंदन. सगळ्यांना थोड्या उशिराने दिवाळीच्या शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Mon, 10/28/2019 - 16:50 नवीन
दिवाळी अंक २०१९ मस्त जमलाय. यावेळेला हे अनुक्रमणिकेचे पान फार आवडले. हेच पान सांगते अंकात अगदी बारीक सारीक गोष्टींची छान दखल घेतली आहे. काही लेख वाचले. काही फक्त बघितले. छान आहेत.
  • Log in or register to post comments
म
मीअपर्णा Mon, 10/28/2019 - 19:30 नवीन
अतिशय देखणा अंक. संपादक मंडळींनी मेहनत घेतली आहे. निवांतपणे वाचणार. :) मला एकंदरित चित्रे दिसत नाहीत. मोबाईल आणि आता लॅपटॉपवरुन सुद्धा.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Tue, 10/29/2019 - 07:47 नवीन
मला एकंदरित चित्रे दिसत नाहीत. मोबाईल आणि आता लॅपटॉपवरुन सुद्धा.
भारता बाहेरून बघत असाल तर असे होण्याची शक्यता आहे! IP address बद्दल प्रत्येक देशाच्या वा काही प्रसंगी राज्यांच्या काहीतरी तिकडम पॉलीसीज असतात. अंकातल्या ९०% इमेजेस https://i.postimg.cc/ ह्या संस्थळावर होस्टेड असून तुमच्या प्रांतात जर सदर संस्थळाचे IP pool ब्लॉक असेल तर तुम्हाला चित्रे नाही दिसणार. अर्थात ही फक्त एक शक्यता झाली! खात्री करून घेण्यासाठी खालील पैकी एखादी proxy site वापरून बघा ही विनंती.
  • HMA
  • KProxy
  • Proxysite
  • Log in or register to post comments
म
मीअपर्णा Tue, 10/29/2019 - 16:38 नवीन
हो भारताबाहेरून पाहतेय. ते वर दिलेले पर्याय वापरून पाहिन. धन्यवाद टर्मिनेटर :)
  • Log in or register to post comments
म
मार्गी Wed, 10/30/2019 - 07:24 नवीन
अ ब ब!!! इतका दिमाखदार अंक!!! इतक्या दिग्गजांचे इतके भन्नाट लेख!!!!! सर्वांना त्रिवार दंडवत!! आणि संपादक मंडळातील सर्वांचे अभिनंदन! त्यांचे विशेष कौतुक की, इतके दिग्गज असूनही त्यांनी मला लिहायला सांगितलं आणि माझा लेख घेतला. खरोखर कृतज्ञ आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 11/05/2019 - 01:56 नवीन
अंकाची सजावट अतिशय सुंदर झाली आहे. आवडली!
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Tue, 11/19/2019 - 19:38 नवीन
मिपावरचा आजवरचा सर्वात देखणा दिवाळी अंक. टर्मीनेटर यांचे एचटीएमएल, सीएसएस वापरुन केलेले काम पाहून या गोष्टी पुन्हा नव्याने शिकाव्याशा वाटत आहे. मला शिक्षणादरम्यान एचटीएमएल वापरुन विविध प्रयोग करायला खूप आवडत असे. नोकरी लागल्यावर मात्र प्रत्यक्ष कामात ते वापरायला न मिळाल्याने फारशी गती राहिली नाही.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 11/20/2019 - 03:03 नवीन
उजव्या हाताला दिवाळी अंकाचे जे थंबनेल आहे त्याच्या खाली अनुक्रमणिका शब्द आहे तो हायपरलिंक्ड नाही. तो जो थंबनेल आहे त्यालाही हायपरलिंक केले तर उत्तम. हायपरलिंक अनुक्रमणिकेची द्यावी. तसेच या लिंकवर http://www.misalpav.com/diwaliank2019 - अनुक्रमणिका वरती आली तर उत्तम. अनुक्रमणिकेचा क्रम खाली गेल्याने वाचनाचे नक्की मार्गदर्शन मिळत नाही. (तसेच दिवाळी अंकासाठी ऑनलाईन इडीटर बदललेला दिसतो आहे. ल ला ल जोडून येत नाही. भल्लाने कल्ला केल्ला. योग्य त्या व्यक्तींपर्यंत निरोप पोचवावा हि विनंती.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 11/20/2019 - 03:04 नवीन
आय माय स्वारी बरंका. भल्ला ने कल्ला केल्ला दिसल्ला आहे. पण टंकन करतांना दिसत नव्हता!!!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 51 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा