Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

चिदंबरमच्या भेटी मनमोहन आला

म — महासंग्राम, Wed, 09/25/2019 - 10:56
चिदंबरमच्या भेटी मनमोहन आला तो झाला सोहळा तिहारात जाहली दोघांची तुरुंगात भेट मनातले थेट मना मध्ये मनो म्हणे, " चिद्या, तुझे घोटाळे थोर अवघाची inx खाऊन टाकला चिदू म्हणे, एक ते राहिले तुवा जे पाहिले, पंतप्रधान पदावरी मनो म्हणे बाबा ते त्वा बरे केले त्याने तडे गेले प्रामाणिकतेला मॅडम अट्टल, त्यांची रीत न्यारी माझी पाटी कोरी राज्य करोनिया चिदू म्हणे गड्या केली वृथा पायपीट प्रत्येकाची कोठडी वेगळाली वेगळीच ताटे वेगळीच वाटी जेवायला भेटे पुन्हा डाळ भात ऐक ऐक वाजे घंटा हि तुरुंगी जेलर बाहेर वाट पाहे दोघे निघोनिया गेले दोन दिशा कौतुक माध्यमा आवरेना #सॉरीविंदा

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 9560 views

💬 प्रतिसाद
ज
जॉनविक्क Wed, 09/25/2019 - 11:08 नवीन
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 09/25/2019 - 11:51 नवीन
=))
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Wed, 09/25/2019 - 12:08 नवीन
lol
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 09/25/2019 - 12:12 नवीन
आवडल्या गेली आहे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Wed, 09/25/2019 - 12:13 नवीन
प्रत्येकाची कोठडी वेगळाली वेगळीच ताटे वेगळीच वाटी =))
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 09/25/2019 - 14:52 नवीन
=)) =)) =)) मनमोहन सायेब एकटे गेले नव्हते, सोबतीला कोणीतरी होते. :)
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Wed, 09/25/2019 - 15:29 नवीन
हा हा हा ते खरंय पण मॅडम मिटरात बसत नै ना म्हणून :)
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 09/27/2019 - 04:31 नवीन
पुढील काव्य प्रतिक्षेत!! नाखु
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 09/27/2019 - 07:04 नवीन
:);)
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Fri, 09/27/2019 - 09:22 नवीन
भारी......
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा