💬 प्रतिसाद
व
विसोबा खेचर
Sun, 11/09/2008 - 14:39
नवीन
उत्तम पाकृ, मनमोहक फोटू..! :)
सायली मॅडम, येऊ द्यात अजूनही अश्याच उत्तमोत्तम पाकृ..
तात्या.
- Log in or register to post comments
स
सायली पानसे
Sun, 11/09/2008 - 15:36
नवीन
धन्यवाद तात्या.
हि पहिलीच होती. अजुन लिहिन नक्कि.
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Sun, 11/09/2008 - 14:45
नवीन
अच्छा, याला पेरिप्प वडा म्हणतात काय? बर्याच मल्लू हॉटेलात खाल्ला आहे. मी याला सरळ डाळवडा म्हणायचो. मस्त असतो. पण बर्याच ठिकाणी खूप तिखट पण असतो.
पुढच्या वेळी ट्राय करू ;)
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
Sun, 11/09/2008 - 15:28
नवीन
हरबर्याच्या डाळीचा करतात तो डाळवडा रे बिपिन.
पाकृ आणि फोटो छान आहे सायली,
स्वाती
- Log in or register to post comments
र
रेवती
Sun, 11/09/2008 - 17:09
नवीन
हा आहे होय पेरिप्प वडा. मला वाटले हरभरा डाळीचा वडा म्हणजे केरळमधे पेरिप्प वडा.
फोटू व कृती छान आहे. तूरीचे डाळ वड्यात वापरतात हे माहित नव्हते.
रेवती
- Log in or register to post comments
व
वल्लरी
Sun, 11/09/2008 - 17:39
नवीन
वा!!!!
छान फोटो आहे वड्यांचा....
मी नक्की करुन पाहिन,,,,,
- Log in or register to post comments
स
सहज
Mon, 11/10/2008 - 03:24
नवीन
असेच म्हणतो.
- Log in or register to post comments
व
वेताळ
Mon, 11/10/2008 - 06:34
नवीन
हा पेरिप्प वडा.......फोटो व पाककृती अगदी छान दिल्या आहेत.
वेताळ
- Log in or register to post comments
प
प्राजु
Mon, 11/10/2008 - 20:03
नवीन
हाच का तो जगप्रसिद्ध पेरिप्प वडा!!
मस्त पा कृ.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
श
शितल
Tue, 11/11/2008 - 00:05
नवीन
हीच पाककृती मी तुरीच्या डाळीच्या ऐवजी हरभर्याची डाळ वापरून करते.
पण आता तुरीची डाळ वापरून ही हे वडे करून पाहिन. :)
- Log in or register to post comments
प
पक्या
Tue, 11/11/2008 - 19:39
नवीन
छान रेसिपी.
अवांतरः आपण सायली पानसे म्हणजे झी मराठी सारेगमप २००८ च्या उपविजेत्या का?
- Log in or register to post comments
स
सायली पानसे
गुरुवार, 11/13/2008 - 07:25
नवीन
नाही. मी दुसरी सायली आहे.
- Log in or register to post comments
म
मनस्वी
गुरुवार, 11/13/2008 - 07:48
नवीन
सायली, मस्त आहे पेरीप्पवडा.
- Log in or register to post comments
स
सायली पानसे
गुरुवार, 11/13/2008 - 08:40
नवीन
सगळ्यांचे मनापसुन आभार.... आता अजुन लिहिण्याचा उत्साह आला आहे.
- Log in or register to post comments