Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

केरळ्चा पेरिप्प वडा

स
सायली पानसे
Sun, 11/09/2008 - 13:52

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6314 views

💬 प्रतिसाद
व
विसोबा खेचर Sun, 11/09/2008 - 14:39 नवीन
उत्तम पाकृ, मनमोहक फोटू..! :) सायली मॅडम, येऊ द्यात अजूनही अश्याच उत्तमोत्तम पाकृ.. तात्या.
  • Log in or register to post comments
स
सायली पानसे Sun, 11/09/2008 - 15:36 नवीन
धन्यवाद तात्या. हि पहिलीच होती. अजुन लिहिन नक्कि.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 11/09/2008 - 14:45 नवीन
अच्छा, याला पेरिप्प वडा म्हणतात काय? बर्‍याच मल्लू हॉटेलात खाल्ला आहे. मी याला सरळ डाळवडा म्हणायचो. मस्त असतो. पण बर्‍याच ठिकाणी खूप तिखट पण असतो. पुढच्या वेळी ट्राय करू ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 11/09/2008 - 15:28 नवीन
हरबर्‍याच्या डाळीचा करतात तो डाळवडा रे बिपिन. पाकृ आणि फोटो छान आहे सायली, स्वाती
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 11/09/2008 - 17:09 नवीन
हा आहे होय पेरिप्प वडा. मला वाटले हरभरा डाळीचा वडा म्हणजे केरळमधे पेरिप्प वडा. फोटू व कृती छान आहे. तूरीचे डाळ वड्यात वापरतात हे माहित नव्हते. रेवती
  • Log in or register to post comments
व
वल्लरी Sun, 11/09/2008 - 17:39 नवीन
वा!!!! छान फोटो आहे वड्यांचा.... मी नक्की करुन पाहिन,,,,,
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 11/10/2008 - 03:24 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Mon, 11/10/2008 - 06:34 नवीन
हा पेरिप्प वडा.......फोटो व पाककृती अगदी छान दिल्या आहेत. वेताळ
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 11/10/2008 - 20:03 नवीन
हाच का तो जगप्रसिद्ध पेरिप्प वडा!! मस्त पा कृ. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
शितल Tue, 11/11/2008 - 00:05 नवीन
हीच पाककृती मी तुरीच्या डाळीच्या ऐवजी हरभर्‍याची डाळ वापरून करते. पण आता तुरीची डाळ वापरून ही हे वडे करून पाहिन. :)
  • Log in or register to post comments
प
पक्या Tue, 11/11/2008 - 19:39 नवीन
छान रेसिपी. अवांतरः आपण सायली पानसे म्हणजे झी मराठी सारेगमप २००८ च्या उपविजेत्या का?
  • Log in or register to post comments
स
सायली पानसे गुरुवार, 11/13/2008 - 07:25 नवीन
नाही. मी दुसरी सायली आहे.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी गुरुवार, 11/13/2008 - 07:48 नवीन
सायली, मस्त आहे पेरीप्पवडा.
  • Log in or register to post comments
स
सायली पानसे गुरुवार, 11/13/2008 - 08:40 नवीन
सगळ्यांचे मनापसुन आभार.... आता अजुन लिहिण्याचा उत्साह आला आहे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 22 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 35 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 38 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा