--- प्लस वन टू आगोबा.
पांडू परत लिहिता होवो. त्याची आणि जिल्बुषाची मारामारी बगाया मिळो!
दुष्ट दुष्ट आंनदिता परत येवो.
आगोबाला नवकवींची विडम्बणे होवोत!
वपाडाव परतून येवो व (अर्थातच!) अन्यत्र काड्या क्रो.
To be continue ....
सर्व प्रकारची 'झळ' सोसून मिपा उपलब्ध करुन दिल्याबद्द्ल मिपा मालक श्री नीलकांतसेठ यांचे सर्वप्रथम आभार.
असा एकही दिवस गेला नसेल की ज्या दिवशी मिपा पाहिलं नाही, स्कॅन तरी करुन जावं लागतं. :)
सालं मिपावर आयुष्याची बारा वर्ष कशी निघून गेली कळलं नाही.
मिपाचं व्यसन लावणार्या सर्व मिपाकरांचे आभार. अभिनंदन आणि शुभेच्छा...!
मिपाची अशीच प्रगती होत राहो... मराठी जालजगत म्हणजे बस मिपा.
बाकी, प्रशांतसेठ ( मिपा तंत्रज्ञ) यांचा चक्क धागा पाहून डोळे भरुन आले. असंच प्रेम राहू द्या.
लिहिते राहा.
अवांतर : मिपाच्या काळीपट्टीवरील बंद असलेलं शोधा सर्च इंजिन काढाल अशी अपेक्षा.
म्हणजे जी अक्षरं झाकली जातात त्याचा अडथळा येणार नाही.
अजून काही राहीलं तर नेहमीप्रमाण सांगत राहीलच. ;)
-दिलीप बिरुटे
(कट्टर मिपाकर)
फार काही नाही. ही एक HTML कोड वापरून केलेली छोटीशी गंमत आहे. तो कोड खाली देत आहे.
सूचना : इथे कोड दिसावा यासाठी, कोडमध्ये वापरल्या जाणार्या "अँगल ब्रॅकेट्स"ऐवजी "स्क्वेअर ब्रॅकेट्स ([])" वापरल्या आहेत, त्यांची अदलाबदल करून कोड वापरला की तो एक्झिक्युट होऊन वरचा परिणाम दिसेल.
======================================
[div style="word-wrap:break-word;border:1px solid #c0c0c0;background-color:#ffffea;border-style:1px "]
[div style="padding:1em;color:RGB(0, 0, 128);border:hidden;"]
[br][/br]
[span style="color: #c00;"][marquee behavior="alternate" scrollamount="10" width="100%"][strong]गणेशोत्सवानिमित्त सर्व मिपाकरांना अनेकानेक शुभेच्छा ![/strong][/marquee][/span]
[br][/br]
[center][strong]मिपाच्या वर्धापनदिनानिमित्त सर्वांना अनेकानेक शुभेच्छा ! मिपाची सतत उत्तम प्रगती होत राहावी अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना ![/strong][/center]
[br][/br]
[/div]
[/div]
=================================================
सर्व प्रथम मिपा मालक आणी तंत्रज्ञ ह्याचे आभार .
तसेच सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या व मिपा वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा .
आणी मिपाच्या वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.
मिपा बारा वर्षे एक तप झाले की,कधी कधी वाटतं मिपा नक्की काय रसायन आहे की भिन्न भिन्न आवडीचे, कलासक्त, निसर्गप्रेमी आणि तंत्रज्ञान माहिती कुशल सगळेच महावियालयीन कट्टा असल्यासारखे बोलतात,भांडतात पण पुन्हा पुन्हा नवीन विषयावर चर्चा सुद्धा करतात.
या ओसरीचे संस्थापक तात्यांचे आभार आणि प्रशांत भाउंचे अभिनंदन.
वाचकांची पत्रेवाला नाखु
गणेशोत्सवानिमित्त सर्व मिपाकरांना अनेकानेक शुभेच्छा !
मिपाच्या वर्धापनदिनानिमित्त सर्वांना अनेकानेक शुभेच्छा ! मिपाची सतत उत्तम प्रगती होत राहावी अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रांजण गावाला, गावाला, महागणपती नांदला... :- Kartiki Barge | Unplugged |