Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

"बरखा दत्त आणि सावरकर"

च
चौकस२१२
गुरुवार, 08/29/2019 - 08:02
🗣 2 प्रतिसाद
"बरखा दत्त आणि सावरकर" असा विषय म्हणजे काय असणार! त्या चर्चेत/ मुलाखतीत याचाच आपण विचार करू शकतो.. परंतु हा व्हिडीओ जरूर पहा .... https://www.youtube.com/watch?v=_4EZv9Ou3dM

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3357 views

🗣 चर्चा (2)
च
चौथा कोनाडा गुरुवार, 08/29/2019 - 19:32 नवीन
विक्रम संपत यांच्या इंग्रजी पुस्तक "वीर सावरकर" पुस्तकाचे हार्दिक स्वागत ! या मुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य जागतिक पातळीवर जात आहे याचा आनंद आहे. सध्याचे हिंदुत्व ठराविक साच्यात घुटमळत आहे, कदाचित ते " सावरकरांना अभिप्रेत असलेले हिंदूत्व" याकडे वळले तर उत्तमच. बाकी बरेच मुद्दे मराठी आणि महाराष्ट्र पातळीवर आणि काही प्रमाणात हिंदीतली वारंवार चर्चले गेले आहेत. बरखा राय यांनी स्वःत बडबड कमी करून संपत यांना बोलू दिले आहे ही या मुलाखतीची दिलासा देणारी बाब आहे. आणि चौकस२१२बाबा, तुमचे स्वत:चे मत मांडलेच नाही. एकोळी धागा काढण्यास अनुमती नसताना धागा काढलात, या वर बंदी का घालू नये ?
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 08/30/2019 - 02:21 नवीन
एकोळी धागा काढण्यास अनुमती नसताना धागा काढलात, या वर बंदी का घालू नये ? बरोबर चुक्ले
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा