Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

(रगेल पावट्याचे मनोगत)

न — नाखु, Fri, 08/16/2019 - 18:25
मूळ कवीता आशयसंपन्न आहे,हा फक्त साचा तिथून उचलला आहे... ******* नेहमीच मुदलातून वाचण्याची नाही हौस अफवा मूळ शोधण्याचा मज नाही सोस मूळ बातमी शोधण्यात कसली आलीय (?) मौज भरपेट मीठ मसाला सुद्धा मिळत नाही रोज सोसायटीत (मला)ओळखीत कुणीच नाही जालात तर नाव सुद्धा घ्यायचे नाही विधायक पाहण्यात तर मला रस नाही दिप पणती भेटण्याचा मला आनंद नाही विघ्नसंतोषी तरी प्रसिद्धीचा सुटेना वसा मंगल दाखवून तुम्हीच दिला घुस्सा अनुमान खालावले तर्कबुद्धी खुंटली आत्ता मात्र हाव सुद्धा प्रखर वाढली शोधतो वृत्तीला, जो प्रश्न वाढवेल शोधतो मताला, जिथे दुभंग सापडेल शोधतो जखमांना, तिथे खपली(च) निघेल शोधतो जागेला, जिथे शिरकाव मिळेल नोंद: पावट्याचे ब्लॉग सोडून जोगव्यासाठी साठी मिपावर येण्याचे प्रमाण वाढले आहे. पावट्याचे मनोगत आणि कथा मांडण्याचा कवितेच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6699 views

💬 प्रतिसाद
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 08/16/2019 - 20:43 नवीन
भारी ! सतत फुसकुल्या सोडणार्‍या काही आयडींना चपखल बसते आहे. ;) =))
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 08/17/2019 - 05:09 नवीन
भारी लिहिले आहे ... लैच आवडले भलत्याच त्वेशाने लेखणी चालवली आहे... पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sat, 08/17/2019 - 06:03 नवीन
लयच सिरेस झालंय बगा.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 08/18/2019 - 14:08 नवीन
मूळ पीठ कुठलं आहे?
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 08/18/2019 - 14:25 नवीन
मेर्कू भी येच इन्फर्मेशन होना!
  • Log in or register to post comments
न
नाखु Sun, 08/18/2019 - 16:24 नवीन
मुळाक्षरे इथे आहे,पण मूळ कवीतेचे हे विडंबन नाही तर छिद्रानवेशी आत्म्याची कथा आहे. खुलाश्यातील खलाशी नाखु
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 08/18/2019 - 17:20 नवीन
=))
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा