Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

नेपाळी बटाटा

स
स्वाती दिनेश
Sat, 11/08/2008 - 12:51

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 7005 views

💬 प्रतिसाद
स
सहज Sat, 11/08/2008 - 13:01 नवीन
बटाटा हा ब्रह्मदेवाचे वरदान आहे :-) बटाट्याची भाजी पद्धत नेपाळी फुलके वा पोळी हाणा संगे :D
  • Log in or register to post comments
स
सुनील Sat, 11/08/2008 - 13:05 नवीन
बटाटा न आवडणारा मनुष्य मी आजवर पाहिला नाही! चटकन होणारी भाजी. फोटोही छान दिसतोय. अवांतर - सहजरावांमध्ये धोंडोपंत संचारला वाट्टं! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 11/08/2008 - 16:02 नवीन
आज बटाट्याचा विषय निघाला आहे म्हणुन एक प्रेमचंदाची एक कथा आठवली.ती एक एदखाऊ बाप व एदखाऊ मुलगा ह्याच्या बद्दल आहे. त्यात मुलाची बायको गरोदर असते व तिला वेदना सुरु झालेल्या असतात.मुलगा व बाप त्यामुळे दिवसभर उपाशी असतात . त्याना भुकेसमोर त्या बाईच्या वेदना दिसत नाहीत.ते रात्री एका शेजारच्या शेतातुन बटाटे चोरुन आणतात.चिखलात बुडवुन ते बटाटे जाळात भाजायला टाकतात. बाप मुलाला म्हणतो बाबा तुझी बायको वेदनेने तळमळत आहे तु तिच्या साठी सुईणीला बोलवुन आण. पण पोराला वाटते मी जर बोलवायला गेलो तर बाप सगळे बटाटे खाणार. तो जायचे टाळतो व भाजलेले बटाटे सोलुन बापा बरोबर खात बसतो.इकडे वेदनेने त्या बाईचा मृत्यु होतो . दुसरया दिवशी जागे होउन ते चहा मागायला तिच्या कडे जातात ,तेव्हा त्याना समजते तिचा मृत्यु झाला आहे. अशी ती मनाला चटका लावणारी कथा होती. त्यावर टिव्ही सिरिएल पण चालु होती. ही कथा आठवायला बटाटा हे एक कारण आहे. बटाटे विस्तवात भाजल्या नंतर कसे लागतात हे कोणाला माहित आहे का? साधारणता उत्तर भारता मध्ये असे बटाटे भाजुन खातात. ज्यादा माहिती असेल तर देणे वेताळ
  • Log in or register to post comments
व
वल्लरी Sat, 11/08/2008 - 17:27 नवीन
स्वाती ताई, तुमची रेसीपी वाचन्यापुर्वी मी आज बटाट्याची काप केली होती. बटाट्यचा कुठ्लाहि प्रकार खाण्यास रुचकरच लागतो. बटाट्याचा विषय निघाला म्हणुन डकवते एक फोटो,,,, ;) Image removed.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 11/09/2008 - 05:29 नवीन
सुरेखच दिसतोय नेपाळी बटाटा..:) आज-उद्याकडे नक्की करणार.. आपला, (गुरखा) तात्या.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 11/09/2008 - 05:45 नवीन
बटाटा नेपाळी सहज सुंदर भुक हाच वर खवैय्यासी खवैयांची मजा धन्यु स्वातीताई पाककृती देई नवनवी -(देवाद्वारचा) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 11/10/2008 - 17:17 नवीन
मस्त. करेन नक्कि. जया तुझ्या कापाचे फोटोही मस्त. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर Sat, 03/21/2009 - 19:22 नवीन
संगणक जाल या विषयात Routing Algorithm मध्ये Hot Potato Algorithm नावाचा एक गमतीदार प्रकार होता... नि त्यामुळे तो चांगलाच लक्षात राहीला... गरम बटाटा जसा तोंडात न ठेवता... पट्कन गिळून तरी टाकावा लागतो किंवा थुंकावा लागतो, तसाच काहीसा प्रकार येणार्या packet सोबत होतो... गरमागरम वडा खाताना गरम बटाटा घासात आला.. की याची आठवण हट्कून होतेच होते... पण वेताळांनी उल्लेखिलेली प्रेमचंदांची कफन नावाची कथाही स्मरते..
  • Log in or register to post comments
झ
झुम्बर Fri, 04/16/2010 - 12:43 नवीन
फरच भारि लगतो नेपलि बटाटा सर्वनी खल्लि मस्त्पैकि
  • Log in or register to post comments
ग
गणपा Fri, 04/16/2010 - 13:17 नवीन
बटाटा हे एक मानव जातीला लाभलेल वरदान आहे. घरात काय नसल तरी ऐनवेळी नुसतीच वेळ मारुन नेता येत नाही तर एकसे बढीया एक पाककृती करता येतात त्यापण सहज आणि सोप्या वेळ नखाणार्‍या.. स्वाती ताई नेपाळी बटाटे आवडेश :)
  • Log in or register to post comments
ब
बाबुराव Fri, 04/16/2010 - 13:34 नवीन
बटाट्याचं कायबी बनवा लय जोरदार लागतो हादडायला. स्वाती ताई नेपाळी बटाटे आवडेश बाबुराव :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 54 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 6 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 10 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 13 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा