Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

छंदशास्त्र

ध
धोंडोपंत यांनी
Sat, 11/08/2008 - 10:07  ·  विशेष
विशेष

वाचनखूण लावा
| 4168 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा


  • Log in or register to post comments
  • 4168 views

ऋ
ऋषिकेश Sat, 11/08/2008 - 10:23 नवीन
आमच्या पाहण्यात असे आले आहे की, अनेक नवोदित कवींची वृत्तांवर पकड नाही
अचुक निरिक्षण धोंडोपंत.. :) तुमच्या ह्या घोषणेने आनंद तर झालाच पण कदाचित वृत्तात लिहिता येऊ लागेल अशी आशाहि वाटली.. सदर पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा आणि मनापासून धन्यवाद! -(नवोदित नि'वृत्त' कवी) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 11/09/2008 - 04:54 नवीन
पंत, उत्तम सदर...! तात्या.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Sun, 11/09/2008 - 09:52 नवीन
या स्तुत्य उपक्रमाबाबत उत्सुकता आहे.जरूर वाचू,लिहू,चर्चा करू. (छंदवेडा)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Sun, 11/09/2008 - 11:09 नवीन
.. छंद जिवाला लावील पिसे |
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Sun, 11/09/2008 - 17:01 नवीन
दुर्दैवाने मला कवितेची आवड नाही. माझ्या एका मित्राच्या मते हिच मला शिक्षा आहे. आपण जर काव्य स्वाद, रसग्रहण आणि त्यातील इतिहास याचा आढावा घ्यायला मला एखाद्या कार्यशालेद्वारे निवडले तर मला नक्कीच आवडेल नव्हे मला उपकृत झालो असे वाटेल. परवाच माझा एक मित्र रॉयकिणीकराबद्दल भरभरुन बोलत होता. त्याच वेळी त्याने नाशिकला असलेल्या त्यांच्या नातीशी माझा परिचयही करुन दिला तेंव्हा हे वैगुण्य मला जास्तच जाणवले. असो, आपण एखादी कार्यशाळा नक्कीच घ्या.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 11/10/2008 - 11:35 नवीन
जर शक्य असेल तर छंदांची आणि वृत्तांची कार्यशाळा एखाद्या लेखाद्वारेच घेता येईल का? किंवा आताच सुरु केलेल्या छंद रचना स्पर्धेत छंद किंवा वृत्त सोदाहरण स्पष्ट करून मग त्या छंदात रचना करण्याची चढाओढ ठेवावी. जुने रसाळ छंद व वृत्त याना उजाळा देण्याचा हा उपक्रम खरोखरीच उत्तम आहे. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
ज
जयेश माधव Sat, 11/22/2008 - 08:02 नवीन
देवाकडे काही मागणे| हीच माझी चुक आहे| सर्व काही तोच देतो| माझी फक्त भुक आहे ||
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 22 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा