Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

वारी

म — मायमराठी, गुरुवार, 08/01/2019 - 18:52

त्यागाने धजलेले, भक्तीत चूर,
देह हे सजलेले ।
धुळीने नटलेले, समर्पणां आतुर
पाय हे वळलेले ।
नामाने माखलेले, वारीचे काहूर
हृदयीं ह्या उठलेले ।
मातीने रंगलेले, भजनांचे सूर
नभीं या दंगलेले ।
माऊलीने भारलेले, भक्तांचे ऊर
कीर्तनीं या न्हालेले ।
पंथ भिजलेले, भक्तीने महामुर,
जीव हे चिंबओले ।
ध्यास ल्यालेले, जरी क्षणभंगुर
आयुष्य विठुरायांत मुरलेले ।
- अभिजीत


वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2970 views

💬 प्रतिसाद
ज
जॉनविक्क गुरुवार, 08/01/2019 - 18:58 नवीन
  • Log in or register to post comments
म
मायमराठी गुरुवार, 08/01/2019 - 19:02 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Fri, 08/02/2019 - 11:08 नवीन
वारी आवडली
  • Log in or register to post comments
म
मायमराठी Sat, 08/03/2019 - 19:05 नवीन
धन्यवाद. महामुर म्हणजे प्रचंड, पुष्कळ, पावसाकरता वापरलं जाणारं विशेषण.
  • Log in or register to post comments
ज
जगप्रवासी Fri, 08/02/2019 - 13:02 नवीन
सुरेख
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 08/04/2019 - 08:05 नवीन
ध्यास ल्यालेले, जरी क्षणभंगुर आयुष्य विठुरायांत मुरलेले ।
वारी थेट उतरली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा