Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

हा संभ्रम माझा

च — चांदणे संदीप, Tue, 07/23/2019 - 17:15
नकळत ओढून नेतो मिचकावत सोडून देतो स्वतःशीच खिन्न हसतो हा संभ्रम माझा स्वप्नांच्या झुळूकी मनाला तप्त पाऊलवाटा पायाला अनवाणी चालू पाहतो हा संभ्रम माझा अवखळ विचारांच्या वाऱ्यात दात-ओठांच्या माऱ्यात क्षणासाठी मलम होतो हा संभ्रम माझा - संदीप चांदणे

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2741 views

💬 प्रतिसाद
न
नाखु Tue, 07/23/2019 - 18:58 नवीन
दुसरं कडवे तीन तीनदा वाचले तर प्रत्येक वेळी नवनवीन अर्थ लागला, नक्की काय आहे ते पुन्हा पुन्हा सुसंगत वाचावे लागेल असे दिसते. वाचकांची पत्रेवाला नाखु
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 07/24/2019 - 06:12 नवीन
जिओ चांदणे पैलवान जिओ पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 07/24/2019 - 13:03 नवीन
वाह, सुरेखच ! वेगळ्याच विषयावरची कविता वाचली !
अवखळ विचारांच्या वाऱ्यात दात-ओठांच्या माऱ्यात क्षणासाठी मलम होतो हा संभ्रम माझा
हे विशेष आवडले ! सुंदर कल्पना ! चांदणे संदीप _/\_
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Wed, 07/24/2019 - 13:05 नवीन
एकदम मस्त कडवं आहे ते
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा