Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

निर्झर

प — पाषाणभेद, Mon, 07/15/2019 - 16:31
निर्झर निर्झर होता एक बारीकसा; हिरव्या डोंगरातून वाहतसा असुनी तो लहान छोटा; ठावूक नव्हत्या पुढल्या वाटा || धरतीवरच्या वर्षावाने; जीवन त्याचे सुरू जहाले धरणी जाहली माता ती; अल्लड खट्याळ उदकाची || नित नवीन भरून जलाने; ठावूक त्याला भरभरून वाहणे चंचल उत्कट उल्हासीत पाणी; घेवूनी जायी दो काठांनी || पुढेच मिळाली सरिता त्याला; सवे वाहण्या पुसे खळाळा विचारही न करता तो मिळाला; निर्मळ नदीत एकरूप जाहला || - पाषाणभेद १५/०७/२०१९

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4144 views

💬 प्रतिसाद
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 07/16/2019 - 23:33 नवीन
छान
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 07/18/2019 - 08:28 नवीन
प्रतेक्श मिका शेठ छान म्हणाले म्हणजे छानच असणार पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 07/16/2019 - 23:33 नवीन
छान
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 07/17/2019 - 02:36 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Wed, 07/17/2019 - 02:37 नवीन
  • Log in or register to post comments
ख
खिलजि गुरुवार, 07/18/2019 - 05:01 नवीन
छान.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/18/2019 - 06:23 नवीन
सुंदर !
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा