Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

अभंग...

B — bhagwatblog, Mon, 07/15/2019 - 08:38
पंढरीच्या गावा| वैष्णवांचा मेळा| भक्तीचा उमाळा| अपरिमित || सोहळा कीर्तनाचा| नामाचा गजर| श्रद्धेचा महापूर| अखंडित|| पांडुरंग ध्यानी| पांडुरंग मनी| नाम संकीर्तन| प्रवाही|| टाळांचा नाद| मृदुगांचा हुंकार| विणेची झंकार| संगीतमय|| विटेवरी पांडुरंग| अठ्ठावीस युगं| भक्तांची रांग| अविरत||

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3421 views

💬 प्रतिसाद
च
चौथा कोनाडा Wed, 07/17/2019 - 13:48 नवीन
छान , आवडला !
  • Log in or register to post comments
B
bhagwatblog गुरुवार, 07/18/2019 - 13:31 नवीन
प्रतिसादासाठी धन्यवाद चौथा कोनाडा!!!
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 07/18/2019 - 20:12 नवीन
पांडुरंग ध्यानी| पांडुरंग मनी| नाम संकीर्तन| प्रवाही|| आवडले.
  • Log in or register to post comments
B
bhagwatblog Fri, 07/19/2019 - 06:29 नवीन
प्रतिसादासाठी धन्यवाद राघव
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 07/19/2019 - 12:06 नवीन
आवडला अभंग. सुरेख लिहिले आहे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा