Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

काॅफी पिऊन आले...

प — प्राची अश्विनी, Fri, 06/28/2019 - 06:50
ऐकावयास गेले, बोलून काय आले? बोलावलेस तू, मी काॅफी पिऊन आले.. ना थेंब पावसाचा ओली.. भिजून आले. भांबावल्या दुपारी काॅफी पिऊन आले.. होते कुणी न कोणी नव्हतोच एकटे ना? लोकां कसे पटावे काॅफी पिऊन आले? पेले जरी रिकामे डोळे भरून आले.. वाहू मुळी न देता काॅफी पिऊन आले.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 41726 views

💬 प्रतिसाद
म
माहितगार Fri, 06/28/2019 - 06:56 नवीन
कविता आमच्या पर्यंत पोहोचली ( जिकडे पोहोचायला हवी होती तिकडे तुम्ही पोहोचवली का पोहचवल्यावर पोहोचली का ते माहित नाही, माहित असण्याची गरजही नाही म्हणा:)) )
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 06/28/2019 - 07:54 नवीन
:)):)):))
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Fri, 06/28/2019 - 08:04 नवीन
कॉफीसोबत सँडविच, केक किंवा कुकीज नसतील तर आमचेही डोळे असेच भरून येतात.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sat, 06/29/2019 - 03:58 नवीन
:)
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 06/28/2019 - 08:05 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 06/28/2019 - 08:29 नवीन
सुरेख. आवडले. बाकी नक्की काय झालं असावं हा जो धूसर भाग आहे ना, त्यामुळे आणिक मझा येतोय वाचतांना! ;-)
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sat, 06/29/2019 - 03:58 नवीन
धन्यवाद:)
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 06/28/2019 - 09:05 नवीन
फारच आवडली रच्याकने :- या कवितेला "कीस बाई कीस दोडका कीस," ची चाल फीट बसते. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 06/28/2019 - 09:18 नवीन
"अपना टाईम आयेगा"ची चाल पण परफेक्ट बसते बाकी कॉफी आवडली. ;)
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 06/28/2019 - 09:24 नवीन
हे राष्ट्र देवतांचे..‌ का? :)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 06/28/2019 - 09:33 नवीन
कॉफी मस्त, सुगंधित आहे ना? बाकी सब को मारो गोली!
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Fri, 06/28/2019 - 09:49 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 06/28/2019 - 14:24 नवीन
धन्यवाद सगळ्यांना!
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Fri, 06/28/2019 - 14:44 नवीन
+1
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Sat, 06/29/2019 - 09:26 नवीन
पण ग्लास छोटा होता की काय असा प्रश्न निर्माण झाला ...
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 06/29/2019 - 14:35 नवीन
काही तरी रूपक आहे पण विचार खरतोय. --------- तुटत आलेले नाते?
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 07/01/2019 - 08:52 नवीन
किंवा 'शिल्लक असलेले हळुवार भावबंध' असे जरासे सकारात्मक करून वाचणे शक्य होईल का? 'प्राची अश्विनींच्या मागिल लेखनाच्या लयीतील एक आणखी वेगळं काव्यपुष्प' असे म्हणता येईल का?
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 07/03/2019 - 07:36 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 06/29/2019 - 14:37 नवीन
विचार करतोय. तुटत आलेले नाते?
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 07/01/2019 - 07:49 नवीन
अनेकांना विडंबनासाठी प्रेरणा देणारी कविता आवडली _/\_
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 07/01/2019 - 09:16 नवीन
आवडली कविता. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रशांत Mon, 07/01/2019 - 09:25 नवीन
कॉफी आवडली
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 07/01/2019 - 09:53 नवीन
अच्छा, प्रशांतही होता तेथे कॉफी प्यायला !!? =))
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 07/01/2019 - 10:01 नवीन
आता प्रशांतला काहीतरी प्यायला नेऊन अर्थ समजून घेणे आले.
  • Log in or register to post comments
प
प्रशांत Mon, 07/01/2019 - 10:10 नवीन
बिल तुम्हिच देणार
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 07/01/2019 - 10:12 नवीन
गवि बिल देणार असले तर मीही सोबत येईन.
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 07/01/2019 - 10:14 नवीन
गांव बसा नही और...
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 07/01/2019 - 10:18 नवीन
तुम्ही बिल देणार ही संधी कशी सोडू? आधीच बुक केलेलं उत्तम.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Mon, 07/01/2019 - 10:19 नवीन
गवि जपून बर्का, वल्ली एकटा येत नाही म्हणे. तो आला की मागुन मुलींची रांग असते.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 07/01/2019 - 10:21 नवीन
काहीतरीच हं तुझं.
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 07/01/2019 - 10:23 नवीन
हो ना. त्यांचे ते स्टारबक्सादि हँगौट्स आपल्याला परवडत नाहीत. प्रशांतचं काय, टपरीवरही केसरी उकाळा वगैरेवर भागवता येईल.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 07/01/2019 - 10:24 नवीन
आपल्यालाही टपरी चहाच प्रिय.
  • Log in or register to post comments
प
प्रशांत Mon, 07/01/2019 - 17:21 नवीन
तो आला की मागुन मुलींची (?) रांग असते
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 07/03/2019 - 07:36 नवीन
धन्यवाद सगळ्यांना!
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Fri, 07/05/2019 - 20:09 नवीन
फक्कड!
  • Log in or register to post comments
र
रानरेडा Fri, 07/05/2019 - 20:14 नवीन
आले आमच्या कडे चहात टाकतात. कॉफीत कसे लागते?
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 07/08/2019 - 08:04 नवीन
कॉफीत"सुके आले " म्हणजे सुंठ टाकतात
  • Log in or register to post comments
र
रानरेडा Mon, 07/08/2019 - 11:34 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 07/08/2019 - 11:55 नवीन
ही पण छान आहे ! Image removed.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Wed, 12/27/2023 - 14:33 नवीन
28966 टिचक्या कवितेच्या धाग्यावर बघून डोळे भरून आले. आजकाल अनुक्रमे 28,89,66,96 टिचक्या जरी आल्या तरी मन सुखावते.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा