Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

गणिताची भिती

च
चौकस२१२
गुरुवार, 06/27/2019 - 16:25
🗣 1 प्रतिसाद
इसकाळ या महान वर्तमान पत्र्याच्या सौजन्याने २१ च पाढा म्हंतो आता.. वीस एक एके वीस एक, वीस एक दुणे चाळीस दोन, वीस एक त्रिक साठ तीन, वीस एक चोक ऐंशी चार , वीस एक पंचे एकशे पाच , वीस एक सक एकशे वीस सहा , वीस एक साते एकशे चाळीस सात , वीस एक आठे एकशे साठ आठ , वीस एक दुणे एकशे ऐंशी नऊ , वीस एक दाहे दोनशे दहा ... ऊफ्फफफ्फ!!!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1818 views

🗣 चर्चा (1)
स
सोन्या बागलाणकर गुरुवार, 06/27/2019 - 23:40 नवीन
वीस एक एके वीस एक, वीस एक दुणे चाळीस दोन, वीस एक त्रिक साठ तीन, वीस एक चोक ऐंशी चार , वीस एक पंचे शंभर पाच , वीस एक सक शंभर वीस सहा , वीस एक साते शंभर चाळीस सात , वीस एक आठे शंभर साठ आठ , वीस एक दुणे शंभर ऐंशी नऊ , वीस एक दाहे दोनशे दहा ... असं नाही का? जाता जाता, हे सगळं जोडाक्षर म्हणायला लागू नये म्हणून आहे तर त्रिक पण काढून तीने करावं कसं?
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा