Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

मळभ..!

ज — जेनी..., Tue, 06/18/2019 - 19:34
कुठेतरि बरच दाटलेलं असतं आणि खरच हमसुन बरसायचं असतं उगाच नाहि , तर अगदि मनापासुन डोळ्यातलं पाणि न लपवता जमेल तितकं सांडायचं असतं आत दाटलेलं , मळभ साठलेलं कुठेतरि हमसुन बरसायचच असतं किती विचार करुन प्रत्येकवेळी आलच जरी भरुन भलत्यावेळी सारखं सारखं बाजुला सारायचं नसतं परक्याजवळ नाहि तर आपल्याच कुशीत हळुवार डोक खुपसायचं असतं आत दाटलेलं , मळभ साठलेलं कुठेतरि हमसुन बरसायचं असतं .. कुठेतरि हमसुन बरसायचच असतं ...

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6503 views

💬 प्रतिसाद
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 06/19/2019 - 05:58 नवीन
भावना पोचल्या, रच्याकने :-विडंबनारिष्ट बनवण्यासाठी कच्चा माल ठासून भरला आहे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Wed, 06/19/2019 - 22:23 नवीन
थन्क गोद ... विडंबनासाठी का होइना .. तुम्हि वाचलत ;)
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Wed, 06/19/2019 - 08:29 नवीन
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Wed, 06/19/2019 - 22:24 नवीन
दात चान विचकायला येतात ओ तुमाला =))
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क गुरुवार, 06/20/2019 - 08:39 नवीन
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ गुरुवार, 06/20/2019 - 07:28 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 06/20/2019 - 10:47 नवीन
मॉन्सून लांबलाय जेनीताई. बरसणार आहे, पण जरा उशीराने.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 06/20/2019 - 10:48 नवीन
परक्याजवळ नाहि तर आपल्याच कुशीत
पिसं साफ करताना पक्षी करतात, तसं का?
  • Log in or register to post comments
ज
जेनी... गुरुवार, 06/20/2019 - 21:34 नवीन
येस अ‍ॅश .. तसच तसच =))
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 06/21/2019 - 06:42 नवीन
थन्क गोद तुला कळलं बै! =))
  • Log in or register to post comments
ख
खिलजि गुरुवार, 06/20/2019 - 11:21 नवीन
येणार , येणार आता मान्सूनपण येणार कशाला हवा तो हवामान खात्याचा अंदाज जेंनीताई आली , छत्र्या उघडा रे आता इथे धो धो पाऊस पडणार ======================= तुम्हारे आनेपे एक क्विता तो बनतीच है क्यो कि , क्यो कि , तुम अपनी हय जेनी तै
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 06/21/2019 - 08:46 नवीन
वेगळा विचार. पुलेशु. जरा छिद्रान्वेशीपणा - पाऊस बरसतो आणि त्या बरसण्याला एक सकारात्मकता असते. मळभ म्हणजे खरंतर मनातील एक नकारात्मक भावना झाली. आता जर मळभ बरसलं तर नकारत्मकता बरसणार असं होणार नाही का? मळभाचा निचरा व्हायला हवा पावसातील सकारत्मकतेने. मला वाटतं असंच तुम्हाला सुचवायचं असावं. चु.भु.द्या.घ्या. राघव
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 06/21/2019 - 09:19 नवीन
तसं काही नसावे, त्यांना बरसायचेच आहे. विषय संपला. .
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Fri, 06/21/2019 - 19:32 नवीन
=)) योउ गोत म्य पोइन्त अब्या =))
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 06/21/2019 - 11:53 नवीन
छान कविता. लै दिसांनी मिपावर बरसलेल्या जेनी... तैच्यावर प्रतिसादांचे वादळ बरसले ! =))
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 06/21/2019 - 15:00 नवीन
सुरेख
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Fri, 06/21/2019 - 16:35 नवीन
+१
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा