Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

"फार काय"

य — युयुत्सु, Wed, 06/12/2019 - 04:52
======= कुत्र्यांसाठी कपडे आले. फार काय, बो, टाय, टीशर्ट घालुन बड्डे पार्टीसाठी श्वान सजले. कुत्र्यांसाठी न्हावी आले, तसेच ॲण्ड्रोईड गेम्स आले. फार काय; "जुजबी" प्रियराधनासाठी पेट्स-पार्क्स आले. कुत्री कोडी सोडवु लागली बेरजा वजाबाक्या करू लागली मालकाला खूश करण्यासाठी I love you सुद्धा म्हणुन लागली. फार काय, सुंदर मालकीणीशी संभोगाचा आनंद पण लुटु लागली! एव्हढे सगळे होऊनही खांब आल्यावर तंगडी वर होणे थांबले नाही. फार काय, कुत्र्याचा माणुस इतक्यात काही होणे नाही! - युयुत्सु

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1672 views

💬 प्रतिसाद
ज
जॉनविक्क Wed, 06/12/2019 - 06:35 नवीन
कुत्र्याचा माणुस इतक्यात काही होणे नाही
पण माणसाचा कुत्रा मात्र इतक्यात नक्कीच होत असावा.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 06/12/2019 - 12:20 नवीन
ते जगविख्यात सुभाषित महित नाही का? all men are dogs =))
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा