Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

बाबुराव अर्नाळकर

अ
अविनाशकुलकर्णी
Tue, 06/04/2019 - 11:32
🗣 2 प्रतिसाद
बाबुराव अर्नाळकर हे प्रसिद्ध मराठी रहस्यकथाकार होते. एके काळी खूप मोठा चाहता वर्ग असणाऱ्या अर्नाळकरांनी हजारावर रहस्य कथा लिहील्या होत्या. झुंजार काळा पहाड डिटेक्टीव्ह रामराव ई. धनंजय सुदर्शन फु मांचू छोटु.. विजया.. हि त्यांची खास पात्रे.. आजच्या पिढीला हा लेखक माहित असण्याची शक्यता कमीच.. पण आमच्या पौगंडावस्थेत या लेखकाला खुप महत्वाचे स्थान होते जिवनात. एका बाजुला साने गुरुजिंची डोळे पाणवणारी पुस्तके तर एका बाजुला झुंजार,,विजया छोटु हातात पुस्त्क घेतले कि संपविल्या शिवाय खाली ठेववत नसे..अशी जादु होति.. आचार्य अत्रे यांनी या लेखकावर खास अग्र लेख लिहिला होता. अन वैशिश्ठ म्हणजे कथेला अजिबात श्रुंगाराची फोडणी नसायची. खुप मजा यायची वाचन करताना

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2629 views

🗣 चर्चा (2)
प
प्रसाद_१९८२ Tue, 06/04/2019 - 11:59 नवीन
आचार्य अत्रे यांनी या लेखकावर खास अग्र लेख लिहिला होता. -- @अविनाशकुलकर्णी, हा अग्रलेख कुठे वाचायला मिळेल ?
  • Log in or register to post comments
श
शेखरमोघे Tue, 06/04/2019 - 17:24 नवीन
रम्य आठवणी. बाबुराव अर्नाळकर यान्चे बन्धु मधुकर अर्नाळकर हे देखील मराठी रहस्यकथा लिहीत. पण त्यान्ची निर्मिती बाबुरावान्च्या इतकी नव्हती. या सगळ्या कथा वाचताना मला अनेक वेळा वाटे - का इतक्या वेळा त्यात "अरे देवा" यायचे? इन्ग्रजी वाचू लागल्यावर लक्षात आले - या बर्‍याच कथा इन्ग्रजी कथानकावरून मुम्बईकेन्द्रित स्थळे वापरून customise केलेल्या असत.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा