जे न देखे रवी... तुझ्याविनाही खराच आहे आ — आकाश५०८९, Fri, 05/10/2019 - 08:02 चेहरा मुखवट्यास म्हणाला तुला लावणे खोटेच होते तुझ्यासवे मी खराच होतो, तुझ्याविनाही खराच आहे वाचनखूण लावा प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा Log in or register to post comments757 views 💬 प्रतिसाद