Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

प्रेम...

म — माम्लेदारचा पन्खा, Wed, 05/08/2019 - 08:23
खरं सांगा तुम्हाला वाटतं की नाही कुणीतरी आपल्यावर बेहद्द प्रेम करावं तसे आयुष्यात भेटतात हजारो लोक त्यात आपणही कुणाचं विश्व म्हणून जगावं कुणाच्या नुसत्या कल्पनेने गुदगुल्या होतात का कुणाच्या तरी आठवणी तुम्हालाही छळतात का नसेल जाणवलं अगदीच तुम्हाला काहीही जरी भरलेल्या डोळ्यातल्या भावना तरी कळतात का कुणीतरी असेलच की तुमच्यासाठीही झुरणारं तुमचे दुर्गुण माहित असूनही भरभरुन प्रेम करणारं अशी आपली व्यक्ती मिळायला लागतं अपार भाग्य . . . तुमच्यावर जो प्रेम करतो तोच तुमच्यासाठी योग्य !

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2297 views

💬 प्रतिसाद
अ
अभ्या.. Wed, 05/08/2019 - 13:37 नवीन
वा वा वा वा वा वा वा शेवटच्या ओळीत अजुन एखादा शब्द असता तर मस्त तिरपा तिरपा पॅटर्न तयार झाला असता.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Fri, 05/10/2019 - 05:27 नवीन
दादानु, त्याचं कॉपीराईट दुसऱ्या मिपाकवीकडे आहे. ;) Sandy
  • Log in or register to post comments
स
सोन्या बागलाणकर Fri, 05/10/2019 - 02:56 नवीन
अशी आपली व्यक्ती मिळायला लागतं अपार भाग्य . . .
खरंय!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा