Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

मिसळपाव वर टिंगलटवाळी करण्यावर मात कशी करावी

स
स्वामि १
गुरुवार, 05/02/2019 - 08:12
🗣 62 प्रतिसाद
चर्चा ह्या सत्रात मुळ विषयावर न लिहता टिंगलटवाळी करणाऱ्या वर मिसळपाव चे काही बंधन नाही आहे का? काही जण केवळ शुद्ध लेखनावरून मुळ विषयाला बाधा आणतात. तर काही जण धागा च कापून टाकावा असे लिहितात. मराठी व महाराष्ट्रा च्या प्रगती चा विषय काठला की विरोध करतात. महाराष्ट्रात संस्कृती व भाषा टिकण्यासाठी लिहिल्यास विरोध करतात म्हणजे हे नेमके आहेत तरी कोण?शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापने आधी अशाच विरोध झाला होता. पण आता महाराष्ट्राच्या प्रगती साठी हे मावळे आई भवानी ची शप्पथ धेऊन मुळीच घाबरणार नाहीत.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 25699 views

🗣 चर्चा (62)
म
महासंग्राम Tue, 05/07/2019 - 06:00 नवीन
शुद्धलेखन हाच एकमेव तरणोपाय दिसतोय महाराष्ट्राचा उद्धार करावयास. आधी लगीन शुद्धलेखनाचे मग प्रगतीचे (महाराष्ट्राच्या )
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 05/04/2019 - 06:03 नवीन
टिंगल टवाळी होईल असे, दिवसाला एक, ह्या प्रमाणात धागे काढू नयेत. धागे काढणे सशुल्क असते तर आपण कीबोर्डवर इतक्या प्रचंड प्रमाणात बोटे चालवली असती का, ह्याचा विचार करून त्या जाणिवेनंतर जे धागे निघतील, त्यांची कदाचित टवाळी होणार नाही.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sat, 05/04/2019 - 09:53 नवीन
व ताई, ते बोटे तितकीच चालवतात कीबोर्डवर. फक्त मध्ये मध्ये माउस क्लिक करून धागे प्रकाशित करतात. एकूण ऐवज बघितला तर अकुंच्या एखाद्या कथे इतका ऐवजच यांच्या 4 धाग्यांमध्ये पडतो. आता बोला, कशावर पैसे लावणार?
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 05/04/2019 - 12:31 नवीन
कशावरही लावण्याइतके आणि लावण्यासाठी पैसे नाहीत माझ्याकडे :)
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Sat, 05/04/2019 - 12:17 नवीन
तुमच्यातील उदय होऊपाहणाऱ्या नवलेखकाचा काही विघ्नसंतोषी मिपाकर अस्त करु पाहत आहेत !!! पण त्यांचा तो कट तुम्ही कदापि यशश्वी होऊ देणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे . फक्त कुठल्याही परिस्थितित प्रतिसादा पेक्षा धागा लहान होऊ देवू नका . मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या प्रगती चा विचार करणारे विद्वान खूप कमी आहेत , त्यामुळे टिंगल टवाळी कडे दुर्लक्ष करून आपले मोठे मोठे धागे वाचायला भेटतील अशी अपेक्षा आहे .
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Tue, 05/07/2019 - 06:05 नवीन
ट्रम्प महोदय, सदर धागाकर्ते महाराष्ट्राचा सर्वार्थाने उत्कर्ष करावयाचा विचार मनी धरितात हे थोरच. पण प्रत्यक्ष कृतीचं काय ? तसा प्रश्न हि त्यांना सभ्य भाषेत विचारला पण त्यांना फक्त सोयीचे उत्तर देण्यात रस आहे, सबब टिंगल-टवाळी योग्य ठरते. ट्रम्प टॉवर वर बसलेला, स्पायडरमॅन न्यूयॉर्क बुद्रुक
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 05/04/2019 - 13:38 नवीन
बऱ्याच प्रतिसदकांनी शुद्धलेखनाच्या चुका केल्या आहेत. धागाकर्त्याचे नांव स्वामी नसून स्वामि आहे याची नोंद घ्यावी. सूचना संपली _____ प्रतिसाद क्र ५० सुजलाम सुफलाम !
  • Log in or register to post comments
स
स्वलिखित Mon, 05/06/2019 - 18:14 नवीन
टाईमपास चित्रपटातील डायलॉग आठवले
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 05/07/2019 - 11:27 नवीन
>>>>मिसळपाव वर टिंगलटवाळी करण्यावर मात कशी करावी मात नै करायची कोणावर, फाट्यावर मारणं म्हणतात, ते करायचं. लेखनाचं आणि व्यक्त व्हायचं, लै दळण पण नै आणायचं दळायला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 05/07/2019 - 13:42 नवीन
#वाटाणा :D
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Tue, 05/07/2019 - 17:51 नवीन
बिरुटे मास्तर आणि टका आले प्रतिक्रिया द्यायला म्हणजे स्वामींचे हात वरपर्यंत पोचलेत म्हणा की
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 05/08/2019 - 09:31 नवीन
बाब्बो, मला प्रा.डॉं.च्या पंक्तीला कुठे बसवताय....ते लै शिनेर (पोचलेले) मिपाकर हैत ;)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा