Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

माणसे मित्र बनून येतात...... ( प्रेरणा :: माणसे कविता बनून येतात...)

ख — खिलजि, Fri, 04/26/2019 - 08:44
माणसे मित्र बनून येतात सदैव गाती मैत्रीचे गोडवे तोंडात जणू साखर ठेवतात, काही महिन्यांमध्येच एक जीवघेणी कळ देऊन पाठीत वार करून जातात ... माणसे मित्र बनून येतात मनातलं बाहेर काढून केवळ अर्थाचा अनर्थ घेऊन दिवसभर कानाशी बसतात आपली लागताना खोलून मैत्रीच्या अंधारात पुन्हा गुडूप होतात...... माणसे मित्र बनून येतात...

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3859 views

💬 प्रतिसाद
य
यशोधरा Fri, 04/26/2019 - 10:15 नवीन
विडंबन म्हणता सुडंबन झालं की हे. आवडलं.
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Fri, 04/26/2019 - 23:56 नवीन
सुंदर विडंबन न धरता स्वतंत्र कविता म्हणून देखील चालेल म्हणजे पळेलच !
  • Log in or register to post comments
श
शब्दानुज Sun, 04/28/2019 - 04:20 नवीन
खिलजींच्या भाषेत सांगायचे तर जबराव आहे ही कविता.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sun, 04/28/2019 - 04:28 नवीन
मस्त आहे कविता. आता एक कविता जन्मभर मैत्री कायम ठेवणार्‍या दोस्तांबद्दलही येऊ द्या.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sun, 04/28/2019 - 06:05 नवीन
खरा मित्र ओळखता येणे ही सुध्दा एक कलाच आहे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 04/29/2019 - 10:15 नवीन
आमचे थेट आभार स्वीकारा शिवकन्या ताई या प्रतिसादांच्या मानकरी आपण आहात
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा