Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

माणसे कविता होऊन येतात.....

श — शिव कन्या, गुरुवार, 04/25/2019 - 23:52
माणसे कविता होऊन येतात एकएक हट्टी कडवे लाडाकोडाने घालून ठेवतात, दोन कडव्यांमध्ये एक जीवघेणी कळ विसावा म्हणून ठेवून जातात... माणसे कविता होऊन येतात अलंकार भिरकावून केवळ अर्थ होऊन रात्रभर उशाशी बसतात उजाडताना परत पुस्तकाच्या अंधारात गुडूप होतात...... माणसे कविता होऊन येतात.... -शिवकन्या

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 9316 views

💬 प्रतिसाद
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 04/26/2019 - 05:44 नवीन
साधी सोपी सरळ कविता आवडली लिहित रहा, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 04/26/2019 - 07:18 नवीन
सुरेख. शिरीष पै ह्यांची ' हृदय अर्पण करतात..' कविता आठवली. अगदी अशीच नसली तरी थोडीफार तशाच पद्धतीने भावना व्यक्त करणारी.
  • Log in or register to post comments
इ
इरामयी Sun, 05/12/2019 - 13:01 नवीन
हो, ना! खूपच सुन्दर!
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Fri, 04/26/2019 - 07:49 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Fri, 04/26/2019 - 08:43 नवीन
अश्या सुंदर कविता वाचून माझे हात शिवशिवू लागतात माफीनामा आधीच जाहीर करावासा वाटतो आतली मळमळ जणू बाहेर काढून टाकतात घडत असते , घडत आले आहे आणि घडत जाईल पण ते मांडण्याची ताकद यावी लागते प्रेरणादायी कविता, ती आपसूकच प्रदान करत असतात
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Fri, 04/26/2019 - 10:42 नवीन
छान
  • Log in or register to post comments
स
सोन्या बागलाणकर Sat, 04/27/2019 - 00:43 नवीन
छान कविता!
  • Log in or register to post comments
र
रातराणी Wed, 05/01/2019 - 09:44 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Fri, 05/03/2019 - 04:55 नवीन
सर्व रसिक वाचकांचे आभार.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Mon, 05/06/2019 - 08:44 नवीन
छान.. आणि विडंबनाकरिता क्षमस्व :)
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत गुरुवार, 05/09/2019 - 07:11 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
इ
इरामयी Sun, 05/12/2019 - 12:56 नवीन
काही माणसं, खरंच, कविता बनून येतात आणि निघून जातात अचानक् ! मागं रेंगाळत रहातात आठवणी धूंसर, पुसट शब्द अस्पष्ट . . . तुमची कविता खूप आवडली.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा