Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

Level 2 इंजिनिअर म्हणून जॉब हवाय

_
_मनश्री_
Wed, 04/24/2019 - 18:30
🗣 7 प्रतिसाद
माझे एक परिचित आहेत , शिक्षण : १२ नंतर कॉम्प्युटर हार्डवेअर अँड मेंटेनन्सचा ३ वर्षांचा डिप्लोमा अनुभव: १५ वर्षे कामाचं स्वरूप आणि ठिकाण: अमेरिका स्थित IT company मध्ये गेले ५ वर्षे काम करत आहे... ह्या कंपनी मध्ये लागण्या आधी विंडोज सर्वर आणि डेस्कटॉप इंजिनिअर म्हणून काम करत होते . आत्ता सध्या Ubantu base Backup NOC Level 2 इंजिनिअर म्हणून काम करत आहेत. सध्याच्या कामाच स्वरूप -  Installation & Configuring RMM agents (Remote Monitoring & Management) on Servers & Desktops  Troubleshooting issues in Ubuntu 12.04 / 16.04 Base Storage backup Device (DATTO).  Create and Performing Disaster Recovery Environment (DR) for Disaster test.  Mailbox restoration with Kroll power on-track application.  Part of support team which is handling more than 4000 MSPs across the Globe.  Working on Alerts, Tickets, and online chat sessions with clients. Provide support and resolve their issues over chat session. Working on tickets, emails on priority basis and maintaining SLA  Configuring, supporting and troubleshooting issues like Networking, revive, boot failure of Realtime of Disaster Recovery Scenario  Participated in root-cause analysis of recurring issues, backup / restoration / virtualization.  Installing & configuring Windows patches through RMM agent सध्या नोकरीच्या शोधात आहेत ,पुणे किंवा मुंबईमधे जॉब हवाय

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4840 views

🗣 चर्चा (7)
स
सोन्या बागलाणकर Fri, 04/26/2019 - 03:57 नवीन
नौकरी डॉट कॉम किंवा तत्सम जॉब पोर्टल्सवर resume टाकलाय का? मिपापेक्षा तिथून लवकर अपेक्षित उत्तर मिळेल.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 04/27/2019 - 09:45 नवीन
सोन्याभौ, त्या मिपा ओळखीतच पहात आहेत, कुठं चान्स आहे का ते !
  • Log in or register to post comments
र
रानरेडा Mon, 04/29/2019 - 20:54 नवीन
जर या साईट वर अतिशय कमी सदस्य असतील तर त्यात वर यांच्या विशिष्ठ जॉब च्या स्कील रिलेटेड जॉब असलेले / त्याच माहिती असलेले किती असतील ?
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 04/30/2019 - 09:08 नवीन
मलाही हेच म्हणायचं आहे. विशिष्ट गोष्टींचा शोध त्या त्या वर्तुळातच घेतला पाहिजे. इतर ठिकाणी शोधून काही फायदा होणार नाही. पण, तरीही आशा असते.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 05/02/2019 - 04:11 नवीन
+ १ आणि ह्या शिवाय, मिपावर बरीच बहुरंगी आणि बहू आयामी व्यक्तीमत्वे आहेत.कदाचित इथेच काम होवून पण जाईल.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 05/02/2019 - 18:52 नवीन
याचक ह्या भूमिकेत कधीच राहू नका मला जे हवे ते मी काही करून मिळविण हा विश्वास ठेवा
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 05/07/2019 - 09:10 नवीन
हे जमत असतं तर संबंधिताने कश्या करता मदत मागितली असती ? या बाबतीत
मला जे हवे ते मी काही करून
हे कसं जमेल हे इस्काटून सांगा की राव !
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा