Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

परप्रातीयांच्या आक्रमणा पासुन अवकाशातल्या माणसाला कोण वाचवेल का ? थॅनोस

म
महासंग्राम
Mon, 04/22/2019 - 18:10
🗣 4 प्रतिसाद
आज अवकाशात प्रचंड संख्येने ऍव्हेंजर्स येत आहेत व ह्या वाढत्या लोकसंख्येमुळे अवकाशातील थॅनोसचे जनजिवन विस्कळीत झाले आहे. टायटनच्या आसपास च्या शहरात व गावात प्रचंड गर्दी वाढली असून मोकळा श्वास घेणे अशक्य झाले आहे व हे चित्र उर्वरित अवकाशात ही पसरू लागले आहे. थॅनोस संस्कृती व संस्कार नष्ट होत चालली आहे. दोन परग्रहवासी माणसे ही आपापसात हिंदी बोलताना दिसतात. हे असेच चालू राहीले तर थॅनोस अवकाशात अल्पसंख्यक होतील. ह्या ऍव्हेंजर्सच्या कायदा व घटनेत कुठलिच तरतूद नाही. अशा वेळी थॅनोस ने काय करावे ब्रे ? चुटकी वाजवावी कि वाजवू नये हाच प्रश्न आहे

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2426 views

🗣 चर्चा (4)
भ
भंकस बाबा Mon, 04/22/2019 - 18:37 नवीन
धाग्यापासून मिपाकराना कोणीतरी वाचवा हो! हे संपादकमंडळ याना उद्देशुन आहे. भालेराव तुम्ही चालू ठेवा
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Mon, 04/22/2019 - 19:40 नवीन
कोणत्या धाग्यापासून वाचवा हे हि सांगा भंकस बाबाजी
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sun, 04/28/2019 - 09:15 नवीन
हा .... हा .... हा ..... विडम्बन पर्फेक्ट जमलेय ! लगे रहो !
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Sun, 04/28/2019 - 09:32 नवीन
mast parody
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा