Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

# राजे छत्रपती

S — sanket gawas, Mon, 04/22/2019 - 10:18
शिवनेरी दारी तोफा कडाकल्या सह्याद्रीच्या कुशीत विजा चमकल्या.... जिजावुंच्या पोटी रत्न जन्मलं स्वराज्याच्या स्वप्नात राजे बाळ रंगल.... हाती घेऊन तलवार करी अन्यायाचा प्रतीकार प्रत्येकी जाहला देवाचा साक्षात्कार...... केली स्वराज्याची स्वारी घेऊनी आर्शिवाद भवानी मातेचा शत्रूंवर बरसला मस्तकी लावूनी टीळा भगव्या रक्ताचा ..... स्वधैर्याने गाजवले द्दिल्लीचेही तख्त कोणत्याही परिस्थितीत झुकले नाही मराठ्यांच रक्त .... जन्मभर फक्त आणि फक्त रयतेसाठी झिजला स्वराज्याच स्वप्न उरी बांधूनी तो एकटाच लढला.... शिव छत्रपती राजा प्रत्येकी मनी बसला असा एक शिवसुर्य रायगडी कुशीत निजला......

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1192 views

💬 प्रतिसाद
ख
खिलजि Tue, 04/23/2019 - 12:02 नवीन
जसा इंद्र जम्भासुरावर वादळ आकाशावर राम माझलेल्या रावणावर जसा वारा पावसाने भरलेल्या ढगांवर, शंभू रतीच्या पतीवर परशुराम सहस्त्र क्षत्रियांवर जशी विज झाडाच्या कठोर बुंद्यावर, चीता हरणाच्या कळपावर , सिंह भल्या मोठ्या हत्तीवर हल्ला करतो जसा प्रकाशाचा किरण काळ्या अंधाराच नाश करतो, कृष्ण कंसाचा नाश करतो, तसा हे शिवाजी राजा या म्ल्लेंछ वंशाचे कपटी यांचा नाश करणारा वाघ आहेस.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा