Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

Coffee आणि ति २

S — sanket gawas, Mon, 04/22/2019 - 10:12
#Coffee2 आपली भेट ,Coffee आणि बरच काही आज समोर बसूनही काही आपण बोललोच नाही... कारण आज नव्हतीस तू समोर फक्त भास होता मनाचा सोबत बसलोय तुझ्या हाच प्रयन्त होता स्वतःला समजवण्याचा... स्वतःला तुझ्यात हरवून खूप काही आज बोलायचं होत डोळे बंद करून तुझ्या गप्पांमध्ये स्वतःला गुंतवायच होत.... खरतर आज खूप तक्रारी करणार होतो तुझ्याकडे मागणार होतो स्वतःसाठी हक्काची अशी वेळ तुझ्याकडे... पण समोर होती रिकामी खुर्ची तीहि वाट बघत होती तुझी कदाचीत आज तिलाही परीक्षा घेऊन बघायची होती माझी... हातातला कॉफी चा कप मागत होता काही प्रशांची उत्तरे पुन्हा पुन्हा तुला आठवून मन मात्र आतून रडत होत बिचारे... म्हटल तू नाही तर तुझ्याआठवणीत तरी रमून जाऊया साक्षात नाही तरी एकदा स्वप्नांत तरी तुला भेटून येऊया... खरतर माहिती होत कि तू नाही येणार आज भेटायला पण काय करणार कस समजवनार ह्या वेड्या जीवाला... शब्द दिला होता कि तू नसतानाही कधी नाही रडणार तुझ्या आठवणी मनात साठवून कायमचा हसणार.... थांबणार होतो तसाच तुझी वाट बघत त्या रिकाम्या खुर्ची सोबत परत सगळं काही आठवून राहिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधत.... हातातील कॉफी सांगत होती कि वेळही शिल्लक राहिली नाही पुन्हा आज अर्धवट राहिली आपली भेट ,Coffee आणि बरच काही....

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1218 views

💬 प्रतिसाद
ज
ज्योति अळवणी Mon, 04/22/2019 - 18:54 नवीन
ही तशी फार नाही जमली बुवा
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा