Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

(तू मतदार माझा)

न — नाखु, Sun, 04/21/2019 - 03:59
प्रेर्ना - विळखा पाहू तू मतदार माझा भोट, भोंगळ अजीजी तुझे मत मागण्या तुलाच नादी लावणारा मस्तवाल नेता मी .... घेऊन जमेस तुला निव्वळ उगी तुंबडी भरावी बोभाटा करावा मी एव्हढा की लाभावी मज(समोरची) वाटणी सर्व अडेल,पडेल,चढेल, संधिसाधू,भूछत्री उमेदवारांना समर्पित. वाचकांचीच पत्रेवाला नाखु बिनसुपारीवाला

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8730 views

💬 प्रतिसाद
च
चामुंडराय Sun, 04/21/2019 - 05:00 नवीन
हा हा ... भारी नाखु काका सध्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकदम पर्फेक्ट. हि घ्या तुमची प्रेर्ना ओळखली कि नाही ब्रोब्बर ?
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sun, 04/21/2019 - 05:50 नवीन
आणि समयोचित आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
स
स्वामि १ Sun, 04/21/2019 - 05:55 नवीन
देशात सर्वत्र निवडून आल्यानंतर आमदार खासदार गब्बर होतात हे माहीत असूनही आपण ह्याला विरोध का नाही करत?
  • Log in or register to post comments
स
स्वामि १ Sun, 04/21/2019 - 05:57 नवीन
देशात सर्वत्र निवडून आल्यानंतर आमदार खासदार गब्बर होतात हे माहीत असूनही आपण ह्याला विरोध का नाही करत?
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 04/21/2019 - 06:47 नवीन
कारण आपण हात छाटलेले ठाकूर झालेलो असतो. अजून वारा येऊन शाल उडालेली नाहीये म्हणून कळालेले नाहीय.
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Sun, 04/21/2019 - 08:27 नवीन
गब्बरसिंग व सांभा, यां दोघांच्या जोड़ीचा बंदोबस्त करायला हवा.
  • Log in or register to post comments
स
स्वामि १ Sun, 04/21/2019 - 12:52 नवीन
ह्या चा बंदोबस्तात कसा करावा
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 04/21/2019 - 13:08 नवीन
तुम्ही सांगणार होता ना स्वामी? काही 10 12 कलमी कार्यक्रम किंवा प्रिंट बींट नाहीये का?
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 04/21/2019 - 13:45 नवीन
मस्तं ! रखरखीत वास्तव. :(
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Tue, 04/23/2019 - 12:05 नवीन
आईची आन बोल्ले तो शॉल्ले वाल्ले लिखाण समयोचित आणि सुपरहिट बोल्ले तो राम का बाण झंडूबाम , पीडाहारी बाम " कौन कहता है नेताओको दर्द नाही होता "
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा