Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

तू ट्रोल माझा

च — चामुंडराय, Fri, 04/19/2019 - 03:51
वरिज्नल प्रेर्ना क्र. १ https://www.misalpav.com/node/44410 प्रेर्ना क्र. २ https://www.misalpav.com/node/44413 प्रेर्ना क्र. ३ https://www.misalpav.com/node/44417 तू ट्रोल माझा गुप्त, मास्क्ड, चोम्बडा पिंक टाकण्या मज मागे उडणारा उठवळ टोळ तू .... करुनि ब्लॉक तुजला असुरी आनंद मनी भरावा दुर्लक्ष करावे मी एव्हढे की नामशेष व्हावी टोळधाड तुझी....

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2549 views

💬 प्रतिसाद
च
चामुंडराय Fri, 04/19/2019 - 03:57 नवीन
वरच्या लिंका प्रेर्ना १, २ आणि ३ नावामध्ये एम्बेड करायच्या होत्या. खूप प्रयत्न केले परंतु त्ये काय जल्ला जमला नाय. कोण डिक्रा सांगेन काय ?
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 04/19/2019 - 06:42 नवीन
एडिट बॉक्सवरचे डावीकडून दुसरे बटण (Insert/Edit Link) वापरून तुम्हाला खालीलप्रमाणे परिणाम मिळेल... वरिज्नल प्रेर्ना क्र. १ प्रेर्ना क्र. २ प्रेर्ना क्र. ३
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Fri, 04/19/2019 - 21:18 नवीन
वरिज्नल प्रेर्ना क्र. १ प्रेर्ना क्र. २ प्रेर्ना क्र. ३ अरे व्वा, जम्या !! तेथे मात्र दोन फिल्ड्स होते १. लिंक टेक्स्ट आणि २. लिंक टायटल. सुरवातीला गोंधळलो टेक्स्ट कि टायटल ? म्हणून दोन्ही टाकून पहिले तेव्हा कळले, टायटल मध्ये टाकले तर लिंक डायरेक्ट "विषय" मध्ये जाते. आणि लिंक पहिल्या ओळीवर ठेवली आणि "विषय" रिकामा ठेवला तरी देखील लिंक "विषय" मध्ये जाते. दररोज काहींना काही नवीन शिकायला मिळते. धन्स म्हात्रे साहेब.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Fri, 04/19/2019 - 09:06 नवीन
छान झालंय इडंबन .. आवडलं
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 04/26/2019 - 04:56 नवीन
यातून तरी ट्रोलांनी बोध घ्यावा!! नव्या संस्थळाचा शोध घ्यावा!!! नाखुदास पाठवले (आठवले तसे पाठवले या आरोळी संग्रहातून साभार)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा