Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

तू चंद्र माझा

प — प्रणया, Mon, 04/15/2019 - 15:30
तू चंद्र माझा शांत,शुभ्र, साजिरा तूज स्पर्शिण्या तूज मागे धावणारे उथळ अभ्र मी.... येवून कवेत तूझ्या नीखळ उब मनी भरावी प्रकाशावे मी एवढे की लाजावी मजसमोर चांदणी....

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6032 views

💬 प्रतिसाद
य
यशोधरा Mon, 04/15/2019 - 15:53 नवीन
चंद्र, चांदणी हौर अभ्र??
  • Log in or register to post comments
स
सिक्रेटसुपरस्टार Tue, 04/16/2019 - 22:25 नवीन
हा प्रतिसाद अजून थोडा विस्तृत दिला असतात तर बरे झाले असते. नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला? का पटत नाहीये ही कल्पना तुम्हाला? तुमच्या स्पष्टीकरणाची झाली तर मदतच होईल लेखिकेला नाही का? तुम्ही काय करावं काय नाही हे सांगण्याचा अधिकार मला मुळीच नाही पण आपलं मत स्पष्ट शब्दात मांडता यावं इतके प्रगल्भ वाचक नक्कीच आहेत इथे. माझंही मत मी स्पष्ट शब्दात व्यक्त केलं म्हणून राग मानू नये. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 04/17/2019 - 04:43 नवीन
मला तेच म्हणायचे आहे जे मी लिहिले आहे! आधीच कविता चिमकुली ( चिमुकली नाही बरं) त्याला प्रतिसाद मोठा म्हणजे मियां मुठभर आणि दाढी हातभर असे नाही का होणार? म्हणून हो! तुम्ही इतरांना हातभर प्रतिसाद लिहिण्यापेक्षा कवितेबद्दल नाही का लिहायचे? च्च!
  • Log in or register to post comments
स
सिक्रेटसुपरस्टार Wed, 04/17/2019 - 08:15 नवीन
अच्छा, सगळ्यांनाच तुमचे क्रिप्टिक प्रतिसाद कसे समजतील? म्हणून सविस्तर लिहण्याची विनंती केली. मला कवितेबद्दल जे खटकलं ते खाली एका प्रतिसादात लिहले आहेच. तुम्हालाही त्याच बाबतीत आक्षेप आहे हे प्रतिसादातून कळत नव्हते. मला वाटलं तुम्हाला ही कल्पनाच आवडली नाही, त्यामुळे गैरसमज झाला. असो, लेखिकेने आता तुमचे इथले प्रतिसाद आवरा म्हणायच्या आधी रजा घेतलेली बरी.
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम गुरुवार, 04/18/2019 - 13:58 नवीन
तै कोरड्या आभाळाला अभ्र म्हणत असतील कवी/कवयित्री
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 04/18/2019 - 14:05 नवीन
म्हणू देत की. मी त्याबद्दल काहीच म्हटले नाहीये.
  • Log in or register to post comments
स
सोन्या बागलाणकर Tue, 04/16/2019 - 07:59 नवीन
सुंदर! थोडी अजून मोठी असती तर जास्त मजा आली असती.
  • Log in or register to post comments
स
सिक्रेटसुपरस्टार Tue, 04/16/2019 - 22:19 नवीन
हेच मनात आलं वाचल्यावर. एखादं कडवं अजून असतं तर अजून छान वाटली असती.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Tue, 04/16/2019 - 21:53 नवीन
तो ती अन चंद्र असा मामला आहे तर. अन जावू द्या हो. काहीतरी दर्जेदार व्हायला हवे की नको? इतक्या दिवसात काय शिकलात? पुढे जायचे की नाही? की आहे तेथेच रहायचे? मुलगी शिकली प्रगती झाली. पाणी गाळा नारू टाळा. रस्तेपर मस्ती, जान नही सस्ती.
  • Log in or register to post comments
प
प्रणया Wed, 04/17/2019 - 03:58 नवीन
What do you want to say exactly.. be specific... I really don't understand last few lines ... And what do you exactly mean about first line as well
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Wed, 04/17/2019 - 04:21 नवीन
जगी हा खास ट्रोलांचा पसारा माजला सारा गमे या भ्रांत आंजावरी चमकतो ट्रोल हा तारा
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा