Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

(श्मश्रू)

ज — ज्ञानोबाचे पैजार, Sun, 04/14/2019 - 06:54
पेरणा अर्थात श्मश्रू पाणावलेला ब्रश खसाखसा साबणावर फिरवूनी सुरुवात जाहली श्मश्रू ला काय बेरहेमीने वस्तरा, चालवला त्या न्हाव्यानी रूळली अधरांवरती मिशी, अन ओघळली दाढी गाली काय मोल त्या केसांना , क्षणात साफ केले त्यानी असो राठ किंवा विरळसे डोके नरम करी पाण्याचे थेंब उडवून ओळखातो न सांगता कोणाची भादरावी कशी ..... - पैजारबुवा

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3555 views

💬 प्रतिसाद
य
यशोधरा Sun, 04/14/2019 - 07:11 नवीन
बुवा, आपल्या काव्यविडंबनप्रतिभेचे सद्ध्या जोरदार तांडव सुरू आहे!! =))
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 04/14/2019 - 07:30 नवीन
लैच =))
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 04/14/2019 - 07:41 नवीन
=)) पैजारबुवा सुसाट सुटले आहेत !
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sun, 04/14/2019 - 09:16 नवीन
सुंदर आहे. विडंबन न ठरवता स्वतंत्र वाचली तरी चालू शकते.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 04/15/2019 - 10:04 नवीन
का कुणास ठाऊक पण हजाम हा मला नेहेमीच मला एका बॉसप्रमाणे वाटत आलेला आहे .. बॉस जसा ठोकून काढताना कुठलाच मुलाहिजा बाळगत नाही तसेच काहीसे या न्हाव्याचे असते .. कुणी कितीही शिरीमंत असला तरीही त्याची हजामत तो त्याच्याच पध्द्तीने करतो कुठलीही दयामाया ना दाखवता ...
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा