Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

काव्य कंड

प — प्रमोद पानसे, Fri, 04/05/2019 - 18:43
भुभूक्षीता सम विषय छेडु यथातथा ती यमके जोडु कुंथुनी मग ते शिळकट पाडू अनाकलनीय नवकाव्य कंडु कवन जंते उदरी माझ्या विचार कल्पना असती ताज्या परी शब्दांसव मेळ ना साधे मळमळ मनात करती गमजा बहु प्रयत्नांती सिद्ध जाहलो झरझर लेखणी मी पाझरलो मळकट तावावरती शाई , फुटत फुटत मी काव्य प्रसवलो नवकवी कंडुदास

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1852 views

💬 प्रतिसाद
प
पाषाणभेद Fri, 04/05/2019 - 21:39 नवीन
उत्तम लिहीले की. का उगाच कमी लेखता?
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Sat, 04/06/2019 - 03:58 नवीन
छान!
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Sat, 04/06/2019 - 04:17 नवीन
गुरुजी ओ sss गुरुजी ! ! कुठं हात तुम्ही इकडे बघ तुमची कुंथुनी शब्द चोरलाय या नवकवींनी . लवकर या बरं !
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 04/06/2019 - 05:22 नवीन
=)) खतरनाक
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 04/06/2019 - 07:29 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा