(दाराआडची आई)
पेरणा...अर्थातच
एक आई दाराआडून बघते आहे बाहेर
किती बाहेर?
कॉलनीच्या बाहेर, ग्राऊंडच्या पार
जिथे एक मुलगा खेळतो आहे मुग्ध....
करत असेल का तो तिचा काही विचार?
येत असेल का तो ही
खेळण्यातून बाहेर, ग्राऊंडच्या अलीकडे?
आईला दाराआडून बाहेर यायचं नाही...
मग ती वेताची काठी हळूच चाचपते,
ती काठी पाठीत घेऊन
मुलगा अविश्रांत कोकलत राहतो....
काठी सापडलेली आई
सताड उघडलेल्या दाराआडून सुतत राहते...
सुततच राहते....
-चमचमचांदन्या
💬 प्रतिसाद
ज
ज्ञानोबाचे पैजार
Fri, 04/05/2019 - 06:20
नवीन
सुतत सुतत सुलभ सुडंबने सुचल्याने सुंदर सुरम्य सुवास सुटला
(सुतिया) पैजारबुवा,
- Log in or register to post comments
न
नाखु
Mon, 05/06/2019 - 11:51
नवीन
हे दार पाहिलेच नाही
चुकार नाखु वाचकांची पत्रेवाला
- Log in or register to post comments