Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

(दाराआडचा कुत्रा)

र — राजेंद्र मेहेंदळे, गुरुवार, 04/04/2019 - 12:23
Amachee preraNA एक कुत्रा दाराआडुन बघतो आहे बाहेर किती बाहेर? स्वतःच्या बाहेर , कुंपणाच्या पार तिथे एक मांजर बसली आहे स्तब्ध, करत असेल ती कसला विचार? सकाळी चोरुन प्यायलेल्या दुधाचा, पाठीत बसलेल्या रट्ट्याचा, की रात्री भेटलेल्या बोक्याचा? साखळी बांधलेला कुत्रा बाहेर येउ शकत नाही मग तो अस्वस्थपणे भुंकुन त्याचे अस्तित्व बाहेर कळवतो ते ऐकुनही मांजर शांतपणे बसुन राहते, डोळे मिटुन बसुनच राहते

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1257 views

💬 प्रतिसाद
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 04/04/2019 - 13:51 नवीन
ते म्हणतात ना नाव अमिताभ बच्चन आणि तोंडात जगदिपचे डायलॉग आवडली हेवेसांन पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा